शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2022: पुन्हा चॅम्पियन बनण्याची तयारी, सनरायझर्स हैदराबादने ब्रायन लारा आणि डेल स्टेनकडे सोपवली मोठी जबाबदारी 

क्रिकेट : आयपीएलचे ‘मेगा ऑक्शन’ बंगळुरुत होणार; ७ आणि ८ फेब्रुवारीला होणार लिलाव

क्रिकेट : फेब्रुवारीत आयपीएलचे ‘मेगा ऑक्शन’ होणार; दोन नव्या संघांचाही समावेश

क्रिकेट : IPL 2022 : लखनौ फ्रँचायझीनं कंबर कसली, लोकेश राहुलला कर्णधार बनवण्याची तयारी दर्शवली; राशीद खानला 'लॉटरी', हार्दिक किंवा इशान यांना देणार संधी

क्रिकेट : IPL 2022 : २४ षटकार, ५० चौकार अन् ६३७ धावा; ट्वेंटी-२०त धमाल करणाऱ्या फलंदाजावर CSKची नजर; फॅफ ड्यू प्लेसिसची भरून काढणार कसर

क्रिकेट : गौतम गंभीर लखनौ संघाचा मार्गदर्शक

क्रिकेट : IPL 2022 : ॲन्डी फ्लॉवर पंजाब सोडून लखनौ संघात दाखल!; मुख्य कोच म्हणून स्वीकारली सूत्रे

क्रिकेट : 'दादा' ची विश्वासार्हता निर्विवादीत; सौरव गांगुलीच्या बचावासाठी IPL मधील फ्रँचायझी मालक मैदानात; म्हणाले, त्याच्याविरुद्ध बोलण्याआधी... 

क्रिकेट : IPL 2022: ॲन्डी फ्लॉवर आयपीएल लखनौ संघाचे कोच?

क्रिकेट : KKR च्या एका निर्णयामुळे सुनील नरीननं IPL 2022ला सुरुवात होण्यापूर्वी रचला इतिहास; धोनी, विराट, रोहितच्या पंक्तित पटकावले स्थान