शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Harshal Patel breaks silence : IPL 2022साठी RCBनं रिटेन न केल्याच्या निर्णयावर हर्षल पटेलनं सोडलं मौन; विराट कोहलीबद्दल म्हणाला...

क्रिकेट : David Warner on SRH Captaincy: तुम्ही जर कर्णधारालाच संघातून बाहेर काढणार असाल आणि...; डेव्हिड वॉर्नरची हैदराबाद संघ व्यवस्थापनावर टीका

क्रिकेट : पाकिस्तानी गोलंदाज हॅरीस रौफ CSKच्या जर्सीत दिसणार, महेंद्रसिंग धोनीचं कौतुकास्पद पाऊल

क्रिकेट : IPL 2022: RCBच्या चाहत्यांसाठी खुशखबर! एबी डिव्हिलियर्सने दिले पुनरागमनाचे संकेत

क्रिकेट : मला अचानक संघातून बाहेर हकललं. मी धोनीला कारण विचारलं, त्यावेळी...; भज्जीचा खळबळजनक गौप्यस्फोट

क्रिकेट : अहमदाबाद संघ आयपीएलमध्ये कायम, बीसीसीआय करणार अधिकृत घोषणा

क्रिकेट : Bipul Sharma: IPL चॅम्पियन बिपुल शर्माने भारतीय क्रिकेटला ठोकला रामराम, आता अमेरिकन लीगमध्ये खेळणार

क्रिकेट : रवी शास्त्री IPLमध्ये नव्या भूमिकेत दिसणार, म्हणाले-'हेच काम मला सर्वात जास्त आवडते...'

क्रिकेट : ...तर नेहमी केकेआरकडून खेळणे आवडेल: शुभमन गिल

क्रिकेट : लारा बनले सनरायजर्सचे फलंदाजी कोच! डेल स्टेन, मुरलीधरन गोलंदाजी कोच