शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : India Tour of South Africa : शास्त्री-विराट यांनी खंडीत केलेली आणखी एक परंपरा राहुल द्रविड सुरू करणार; IPLच्या कामगिरीवर संघातील भरती आता थांबणार...

क्रिकेट : IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सनं रिलिज केल्यानंतर ड्वेन ब्राव्होनं घेतला मोठा निर्णय; महेंद्रसिंग धोनीबद्दल म्हणाला...

क्रिकेट : Hardik Pandya : हार्दिक पांड्या करतोय निवृत्तीचा विचार, बीसीसीआयला कळवलाय भविष्याचा प्लान, जाणून घ्या नेमकं काय

क्रिकेट : हरभजन सिंग निवृत्ती जाहीर करणार, IPL 2022त मोठ्या फ्रँचायझीसोबत वेगळ्या भूमिकेत दिसणार!

क्रिकेट : IPL 2022: 'तो' परत येणार, लिलावात टीम प्रचंड पैसा ओतणार; CSKच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

मुंबई : मुंबई विमानतळाला क्रिकेट हंगाम पावला; ‘IPL’साठी ३५०, टी-२० काळात ३०५ विमान सेवा

क्रिकेट : IPL 2022: Mumbai Indiansनं रिटेन न केल्यानं दुःखी झाला हार्दिक पांड्या, Video पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

क्रिकेट : IPL retention: व्यंकटेश अय्यर, उमरान मलिक एका रात्रीत बनले कोट्यधीश, एका सत्राच्या जोरावर केली घसघशीत कमाई

क्रिकेट : IPL 2022: हे बीसीसीआयच्या निर्देशांचे उल्लंघन, पंजाब किंग्सची लोकेश राहुलविरोधात तक्रार

क्रिकेट : IPL 2022 Retention: SRH सह डेव्हिड वॉर्नरचा प्रवास थांबला; चॅप्टर क्लोस्ड म्हणत फॅन्ससाठी लिहिला संदेश