शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : आग का दरिया है और डूब के जाना है!

क्रिकेट : कोलकाताचे आव्हान कायम; जसप्रीत बुमराहचा भेदक मारा ठरला व्यर्थ

क्रिकेट : Kieron Pollard Mumbai Indians Video, IPL 2022  MI vs KKR: दैव देतं नि कर्म नेतं.... आळशी पोलार्डच्या बाबतीत नक्की काय घडलं पाहा!

क्रिकेट : Rohit Sharma DRS Controversy Video, IPL 2022 MI vs KKR: कमनशिबी रोहित शर्मा! DRS मध्ये जे घडलं ते पाहून तुम्हाला बसेल मोठा धक्का

क्रिकेट : Rohit Sharma Shreyas Iyer, IPL 2022 MI vs KKR: Mumbai Indiansचं पराभवाचं रडगाणं सुरूच! KKRचा ५२ धावांनी दणदणीत विजय

क्रिकेट : Jasprit Bumrah, IPL 2022 MI vs KKR Video: बूम बूम बुमराह... फक्त ९ चेंडू अन् ५ बळी!दोन ओव्हरमध्ये Mumbai Indians कडे फिरवला अख्खा सामना

क्रिकेट : Jasprit Bumrah Mumbai Indians, IPL 2022 MI vs KKR Video: जसप्रीत बुमराहचा घातक 'पंजा', कोलकाताचे फलंदाज घायाळ! मुंबई इंडियन्सला १६६ धावांचे आव्हान

क्रिकेट : Rohit Sharma Shreyas Iyer, IPL 2022 MI vs KKR Live: मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाताच्या संघात 'होलसेल' बदल; टॉसच्या वेळी रोहितलाही हसू आवरेना.. पाहा धमाल (Video)

क्रिकेट : Mukesh Choudhary Super Swing Axar Patel Wicket Video: सुपर स्विंग! चेंडू टप्पा पडताच आत वळला अन् अक्षर पटेल बघतच राहिला...

क्रिकेट : MS Dhoni New Record, IPL 2022 DC vs CSK: महेंद्रसिंग धोनीचं टी२० क्रिकेटमध्ये अनोखं द्विशतक; इतर क्रिकेटर आसपासही नाहीत!