शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

मुंबई : कंडका पाडायचा... मुंबईच्या वानखेडेवरही गाजतेय कोल्हापूरची राजाराम कारखाना निवडणूक

क्रिकेट : IPL 2023 : अर्शदीप सिंगने २ स्टम्प तोडले, माहित्येय का ते किती लाखांचे होते? आकडा ऐकून येईल चक्कर

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : खचू नका! पराभवानंतर रोहित शर्माकडून खेळाडूंची समजूत; अर्शदीपबाबतही केलं विधान

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : अर्शदीप सिंगने सलग चेंडूंवर तोडला मधला 'दांडा'; मुंबईच्या स्वप्नांचा केला चुराडा, पाहा ते वेगवान चेंडू Video 

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : अर्शदीप सिंगची 'यष्टितोड' कामगिरी; अखेरच्या षटकात फिरवली मॅच, घरच्या मैदानावर हरले मुंबई इंडियन्स

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : 'हिटमॅन' रोहित शर्मा ठरला 'सिक्सर किंग'; नोंदवला एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम, परदेशी फलंदाजाना आव्हान

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : अर्जुन तेंडुलकरच्या एका चुकीने पंजाब किंग्सनं डोकं वर काढले, शेवटच्या ३६ चेंडूंत चोपल्या १०९ धावा

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : 6,WD,4,1,4,6,4N,4 ! अरे देवा.... अर्जुन तेंडुलकरला बेक्कार चोपले, रोहित शर्मासह सारे समजवायला आले... 

क्रिकेट : IPL 2022, GT vs LSG Live : बिनडोक! KL Rahul वर भडकला वेंकटेश अय्यर, गुजरात टायटन्सविरुद्ध घालवली हातची मॅच

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : भारी यॉर्कर! अर्जुन तेंडुलकरने कमाल केली, Mumbai Indians ला मोठी विकेट मिळवून दिली, Video