शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय, फिरकी गोलंदाजांसमोर चेन्नईला आली गिरकी

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : जयपूरच्या हवेतच काहीतरी आहे; MS Dhoni चा संयम सुटतोच सुटतो, आजही त्याचा पारा चढला

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : राजस्थान रॉयल्सची 'यशस्वी' फलंदाजी; जयपूरच्या स्टेडियमवर उभारली सर्वोच्च धावसंख्या

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : १२ चेंडूंत ५६ धावा! यशस्वी जैस्वाल कसला खेळला भावा... चेन्नईच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : 4, 4, 0, 4, 1, 4, 0, 6, 0, 4, 4! यशस्वी जैस्वालची वादळी खेळी, मोडला विराट कोहलीचा विक्रम

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : CSK vs RR जेव्हा २०१९मध्ये जयपूरमध्ये भिडलेले, MS Dhoniचा रुद्रावतार जगाने पाहिला, अम्पायर थरथर कापले...

क्रिकेट : देशासाठी खेळणं सोडा आम्ही ५१ कोटी देतो; IPL फ्रँचायझीचं आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पैशांच आमीष?

क्रिकेट : मी तुझ्या लग्नात नाचायला येईन, एका षटकात ५ सिक्स ठोकल्यानंतर शाहरूखचं रिंकूला 'प्रॉमिस'

क्रिकेट : चेन्नईचे ३०.२५ कोटी पाण्यात! मुंबईला २० कोटीचा फटका; चार खेळाडूंमुळे संघांना लागला चुना

क्रिकेट : IPL 2023: 'टीम इंडिया'च्या दिग्गज खेळाडूचं करियर संपण्याच्या वाटेवर? RCBमध्येही 'फ्लॉप शो'