शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : LLC 2023 : मी IPL च्या लिलावात कसा उतरू? ४३ वर्षीय इंग्लिश खेळाडूने व्यक्त केली इच्छा

क्रिकेट : माझ्या खेळाडूसोबत जो नडेल त्याला... ! गौतम गंभीरने ७ महिन्यानंतर विराट-नवीन वादावर सोडले मौन

क्रिकेट : त्याने २० किलो वजन घटवलं, तर त्याला CSK मध्ये घेईन,MS Dhoniचा अफगाणी खेळाडूला सल्ला

क्रिकेट : अर्धवेळ क्रिकेटरची तब्येत..., IPL 2024 साठी पृथ्वी शॉची तयारी अन् चाहत्यांनी घेतली शाळा

क्रिकेट : जसप्रीत बुमराह Mumbai Indiansची साथ सोडणार? गोलंदाजाच्या पोस्टनंतर फ्रँचायझीची पोस्ट

क्रिकेट : IPL 2024 सुरू होण्याआधीच 'बवाल'; मोहम्मद शमीला दुसऱ्या टीमकडून ऑफर, गुजरातला खबर लागताच...

क्रिकेट : ... तोपर्यंत IPL खेळत राहणार! RCBच्या सुपरस्टारने सांगितला फ्युचर प्लान

क्रिकेट : युवा गोलंदाजाला रिलीज केल्याचा LSG ला पश्चाताप; पठ्ठ्याने घेतल्या ८ विकेट्स, रचला इतिहास

क्रिकेट : भारताचा 'हा' डावखुरा गोलंदाज बराच काळ संघाबाहेर; कमबॅकसाठी IPL हाच शेवटचा पर्याय!

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाला IPL पासून दूर राहण्याचा सल्ला! ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला लागला