लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
हार्दिक पांड्याच्या स्वागतासाठी मुंबई इंडियन्स सज्ज; Home गेमपूर्वी फॅन्ससाठी नियमावली जाहीर  - Marathi News | IPL 2024 : Mumbai Indians has released ‘tips’ for fans to follow : Wankhede bans offensive language & gestures as MI brace for Hardik Pandya ‘welcome’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याच्या स्वागतासाठी मुंबई इंडियन्स सज्ज; Home गेमपूर्वी फॅन्ससाठी नियमावली जाहीर 

रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) बसवणे फॅन्सच्या पचनी पडलेलं नाही. ...

IPL 2024 च्या वेळापत्रकात होणार बदल? सुरक्षेच्या कारणास्तव या संघांमधील लढतीत बदल - Marathi News | BCCI mulling change in schedule of IPL 2024 : Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals clash on April 17 in doubt  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 च्या वेळापत्रकात होणार बदल? सुरक्षेच्या कारणास्तव या संघांमधील लढतीत बदल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या सामन्याचे ठिकाण बदलण्याचा किंवा दुसऱ्या दिवशी खेळवण्याचा विचार करत आहे. ...

जे मी बोलतो, तेच करतो...! MS Dhoni चं १० वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल, कालची १५ मिनिटं...  - Marathi News | MS Dhoni’s 10-Year-old Tweet Goes Viral After Vintage Batting Show Vs DC  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे मी बोलतो, तेच करतो...! MS Dhoni चं १० वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल, कालची १५ मिनिटं... 

विशाखापट्टणमची कालची रात्र ४२ वर्ष महेंद्रसिंग धोनीने गाजवली... दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत शिवम दुबे बाद झाल्यानंतर स्टेडियम MS Dhoni च्या नावाने दणाणून गेले... ...

हिटमॅन रोहित शर्माचा 'रेंज रोव्हर'मधून प्रवास; नंबर प्लेटनं जिंकली मनं! - Marathi News | IPL 2024 MI vs DC Former Mumbai Indians captain Rohit Sharma travels in his Range Rover, see unique number plate  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन रोहित शर्माचा 'रेंज रोव्हर'मधून प्रवास; नंबर प्लेटनं जिंकली मनं!

Rohit Sharma: रोहित शर्माचा रेंज रोव्हरमधून प्रवास. ...

IPL 2024 Point Table : चार संघांचे प्रत्येकी ४, तर ५ संघांचे प्रत्येकी २ गुण; एक संघ ज्याची पाटी कोरी - Marathi News | A look at the points table after 13 Matches, KKR ARE THE TABLE TOPPERS, Mumbai Indians is only team who not won single match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 Point Table : चार संघांचे प्रत्येकी ४, तर ५ संघांचे प्रत्येकी २ गुण; १ संघ ज्याची पाटी कोरी

IPL 2024 Point Table : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील १३ सामन्यानंतर ९ संघांनी किमान १ विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने रविवारी विशाखापट्टणम येथे चेन्नई सुपर किंग्सचा विजयरथ रोखला. ...

मुंबईचा राजा रोहित शर्मा! फॅन्सची जोरदार तयारी, हार्दिकला आजचा सामना जाणार भारी? - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Fans started gathering at the Outside of Wankhede stadium and chanting "Mumbai Ka Raja, Rohit Sharma, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा राजा रोहित शर्मा! फॅन्सची जोरदार तयारी, हार्दिकला आजचा सामना जाणार भारी?

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स हा आतापर्यंत एकही सामना जिंकलेला एकमेव संघ आहे ...

MS Dhoni: चाहत्यांसाठी भेटवस्तू...! धोनीनं जिंकली मनं; CSK ने शेअर केला भावनिक Video - Marathi News | IPL 2024 CSK vs DC Chennai Super Kings Franchise Shares MS Dhoni's Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहत्यांसाठी भेटवस्तू...! धोनीनं जिंकली मनं; CSK ने शेअर केला भावनिक Video

MS Dhoni: चेन्नईच्या फ्रँचायझीने धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

IPL 2024: 'मुंबई इंडियन्स'च्या संघात आज होणार महत्त्वाचा बदल, 'या' खेळाडूचा हार्दिक करणार पत्ता कट? - Marathi News | Hardik Pandya led Mumbai Indians make changes in probable playing xi mohammad nabi kwena mphaka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'च्या संघात आज होणार महत्त्वाचा बदल, 'या' खेळाडूचा हार्दिक करणार पत्ता कट?

Mumbai Indians Playing XI changes: हंगामाच्या पहिल्या दोनही सामन्यात 'मुंबई इंडियन्स'चा पराभव ...