इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
शुबमन गिल आणि राहुल तेवाटीया यांनी दमदार खेळ करून गुजरात टायटन्सला १९९ धावांपर्यंत पोहोचवले. पण, या खेळीत साई सुदर्शनचे ( Sai Sudharsan ) मोलाचे योगदान ठरले. ...
डिसेंबर २०२२ मध्ये जीवघेण्या कार अपघातातून बरा झाल्यानंतर जवळपास १५ महिन्यानंतर रिषभने IPL मध्ये पुनरागमन केले. विशाखापट्टणम येथे KKR विरुद्ध खेळताना त्याने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. ...
एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर RCBच्या संघर्षावर भाष्य केले. विशेषत: मधल्या षटकांमध्ये विराटच्या फलंदाजीचे महत्त्व त्याने अधोरेखित केले. ...