शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : पंजाबने ३ झेल टाकले, सुनील नरीनने धू धू धुतले... फिलने जखमेवर आणखी 'सॉल्ट' शिंपडले 

क्रिकेट : Video: चौकार-षटकार...; बुमराहची फलंदाजी पाहून नेटकऱ्यांनी पांड्याला केले ट्रोल

क्रिकेट : ... तर मी घरी बसून टीम इंडियाला चिअर करेन! शुबमन गिलला T20 WC ची चिंता सतावत नाही

क्रिकेट : पांड्या कुटुंबात आला छोटा पाहुणा; नाव ठेवलं गेलं 'वायू'! 

क्रिकेट : RCB ला IPL 2024 च्या प्ले ऑफमध्ये पोहोचवण्याची स्क्रीप्ट आधीच तयार! पाहा व्हायरल फोटो 

क्रिकेट : ना Virat Kohli, ना Hardik Pandya... मुंबईकर माजी क्रिकेटपटूने निवडला T20 वर्ल्डकपसाठी भारताचा संघ

क्रिकेट : दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी! मिचेल मार्शच्या जागी आला 'बलवान' ऑलराऊंडर!

क्रिकेट : RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण 

क्रिकेट : RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला

क्रिकेट : SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं