लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
गौतम गंभीर लखनौ संघाचा मार्गदर्शक - Marathi News | gautam gambhir is appointed as a guide of Lucknow team in ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीर लखनौ संघाचा मार्गदर्शक

गौतम गंभीरचा क्रिकेटमधील प्रदीर्घ अनुभव बघता लखनौ संघाने त्याला मार्गदर्शक करण्याचा निर्णय घेतला.  ...

IPL 2022 : ॲन्डी फ्लॉवर पंजाब सोडून लखनौ संघात दाखल!; मुख्य कोच म्हणून स्वीकारली सूत्रे - Marathi News | former Zimbabwe captain Andy Flower named Lucknow IPL franchise head coach 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ॲन्डी फ्लॉवर पंजाब सोडून लखनौ संघात दाखल!; मुख्य कोच म्हणून स्वीकारली सूत्रे

झिम्बाब्वेचे माजी कर्णधार ॲन्डी फ्लॉवर हे आयपीएल फ्रॅन्चायजी लखनौ संघाचे मुख्य कोच बनले आहेत. नवा संघ २०२२च्या आयपीएल सत्रात पदार्पण करेल. ...

'दादा' ची विश्वासार्हता निर्विवादीत; सौरव गांगुलीच्या बचावासाठी IPL मधील फ्रँचायझी मालक मैदानात; म्हणाले, त्याच्याविरुद्ध बोलण्याआधी...  - Marathi News | Dada's credibility is undeniable: DC's co-owner Parth Jindal sides with Sourav Ganguly amid captaincy saga | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीच्या बचावासाठी IPL मधील फ्रँचायझी मालक मैदानात; म्हणाले, त्याच्याविरुद्ध बोलण्याआधी... 

भारताचे माजी कर्णधार कपिल देव व सुनील गावस्कर यांच्यासह अनेकांनी विराट व गांगुली या दोघांनाही समज दिला.  ...

IPL 2022: ॲन्डी फ्लॉवर आयपीएल लखनौ संघाचे कोच? - Marathi News | IPL 2022 Andy Flower may IPL Lucknow team coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: ॲन्डी फ्लॉवर आयपीएल लखनौ संघाचे कोच?

झिम्बाब्वेचे माजी कर्णधार ॲन्डी फ्लॉवर हे आयपीएल २०२२ मध्ये लखनौ या नव्या संघाच्या कोचपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. ...

हरभजन सिंग निवृत्ती जाहीर करणार, IPL 2022त मोठ्या फ्रँचायझीसोबत वेगळ्या भूमिकेत दिसणार! - Marathi News | IPL 2022: India off-spinner Harbhajan Singh to Join Support Staff of a Major Franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरभजन सिंग निवृत्ती जाहीर करणार, IPL 2022त मोठ्या फ्रँचायझीसोबत वेगळ्या भूमिकेत दिसणार!

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2022) मोठ्या फ्रँचायझीसोबत एका वेगळ्याच भूमिकेत काम करताना दिसणार आहे. ...

IPL 2022: 'तो' परत येणार, लिलावात टीम प्रचंड पैसा ओतणार; CSKच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! - Marathi News | ipl csk will try to buy faf du plessis at any cost revealed csk ceo kashi vishwanath | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो' परत येणार, लिलावात टीम प्रचंड पैसा ओतणार; CSKच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

IPL 2022: सीएसके लिलावासाठी सज्ज; रणनीती तयार; मॅच विनरसाठी ताकद पणाला लावणार ...

मुंबई विमानतळाला क्रिकेट हंगाम पावला; ‘IPL’साठी ३५०, टी-२० काळात ३०५ विमान सेवा - Marathi News | Mumbai airport gets cricket season; 350 for IPL, 305 for T20 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळाला क्रिकेट हंगाम पावला; ‘IPL’साठी ३५०, टी-२० काळात ३०५ विमान सेवा

कोरोनाची मरगळ झटकत यंदा दुबईत प्रेक्षकांच्या उपस्थितीत क्रिकेट सामने खेळविण्यात आले. ...

IPL 2022: Mumbai Indiansनं रिटेन न केल्यानं दुःखी झाला हार्दिक पांड्या, Video पोस्ट करत व्यक्त केल्या भावना - Marathi News | team india star all rounder hardik pandya shares emotional video after mumbai indians not retain him ahed ipl 2022 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indiansनं रिटेन न केल्यानं दुःखी झाला हार्दिक पांड्या, Video पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

IPL 2022 : मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला रिटेन केलं नाही. २०१५ पासून तो मुंबई इंडियन्ससोबत होता. ...