इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय व स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक लक्षात घेता खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यासाठी NOC दिली जाणार नाही, असा निर्णय CSA चे संचालक ग्रॅमी स्मिथ ( Graeme Smith) यांनी घेतला. ...
IPL 2022 Updates: वाढत्या कोरोनामुळे आयपीएलच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र आयपीएलच्या २०२२ च्या हंगामासाठी BCCIने पूर्ण तयारी केली आहे. तसेच आयपीएलचा हा हंगाम UAE नाही तर भारतातच आयोजित करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) यंदाच्या पर्वात १० संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझींच्या आगमनामुळे IPL 2022 साठी मेगा ऑक्शन होणार आहे. ...