शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : KKR मध्ये संवादाचा अभाव, खेळाडूंना संधीही मिळत नाही; कुलदीप यादवचा मोठा आरोप

तंत्रज्ञान : विवोचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन लवकरच येणार भारतात; Vivo X70 Pro Plus गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट 

क्रिकेट : IPL मधील दोन नव्या संघासाठी १७ ऑक्टोबरला ऑक्शन; संजिव गोएंका खरेदी करणार 'ही' फ्रँचायझी!

क्रिकेट : IPL 2021 : विराट कोहलीचा RCB संघ निळ्या जर्सीत मैदानावर उतरणार; फ्रंटलाईन वॉरियर्सनं सॅल्यूट करणार, Video

क्रिकेट : IPL 2021: धोनीनं चहरच्या गोलंदाजीवर लगावला असला जबरदस्त षटकार, गोलंदाजांचं वाढलं टेन्शन; पाहा VIDEO

क्रिकेट : आयपीएल खेळून करणार देशाची मदत: शाकिब अल हसन

क्रिकेट : श्रेयस अय्यरच्या समावेशाने संघ मजबूत: शिखर धवन 

क्रिकेट : IPL 2021 : सचिन तेंडुलकर दिसणार मुंबई इंडियन्सच्या मेंटॉरच्या भूमिकेत; अर्जुनला करणार मार्गदर्शन!

क्रिकेट : मँचेस्टर कसोटी रद्द केल्याचा आला राग?, इंग्लंडच्या तीन मोठ्या खेळाडूंची आयपीएल २०२१मधून माघार!

क्रिकेट : मुंबई इंडियन्स, रोहित शर्माच्या फॅन्ससाठी खूप महत्त्वाची बातमी; टीम इंडियाच्या कोरोना पॉझिटिव्ह फिजिओच्या आलेला संपर्कात