शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021: मोठी बातमी! बीसीसीआयचं आयपीएलच्या सर्व फ्रँचायजींना पत्र, केली महत्त्वाची सूचना

क्रिकेट : IPL 2021: एक ही मारा, पर सॉलिड मारा; सुनील नरेननं नोंदवला अनोखा विक्रम

क्रिकेट : ‘दैवी गुणवत्ता वाया घालवू नकोस’ गावसकर यांचा सॅमसनला सल्ला

क्रिकेट : IPL 2021: हार्दिक पंड्या का खेळत नाहीय? समोर आलं मोठं कारण; शेन बाँडनं केला खुलासा

क्रिकेट : RCB vs CSK : विजयी पथावर येण्याचे आरसीबीपुढे आव्हान

गोवा : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

क्रिकेट : IPL 2021: गांगुलीमुळेच KKR साठी खेळायचं होतं अन् डावखुराही त्याच्यामुळेच झालो: व्यंकटेश अय्यर 

क्रिकेट : केकेआरचा मुंबई इंडियन्सला दे धक्का! सात गड्यांनी विजयी; व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी यांनी गोलंदाजांना धुतले

क्रिकेट : KBC च्या सेटवर रोहित शर्माचा व्हिडिओ कॉल अन् स्पर्धक म्हणाला...'मला माझ्या देवाचं दर्शन झालं'; पाहा Video

क्रिकेट : IPL 2021, MI vs KKR, Highlights: 'सवयी'चे परिणाम...मुंबईचा केला घात, कोलकातानं केली मात; काय घडलं अन् काय बिघडलं? जाणून घ्या...