शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023: IPL 2023 साठी मुंबई इंडियन्स सज्ज; नव्या प्रशिक्षकांनी गेम प्लॅन सांगत फुंकले रणशिंग!

क्रिकेट : IPL 2023 च्या लिलावात या खेळाडूला मिळणार सर्वाधिक रक्कम, अश्विननं केली भविष्यवाणी

क्रिकेट : Smriti Mandhana: खूप गोष्टी बदलतील..., हरमनप्रीत आणि स्मृती मानधनाने सांगितले महिला IPLमुळे होणारे फायदे

क्रिकेट : IPL 2023: इम्पॅक्ट प्लेअर, आयपीएलमध्ये नवा नियम, कसं करेल काम, कधी करता येईल वापर? जाणून घ्या

क्रिकेट : मिनी लिलावात 991 खेळाडू; 714 भारतीयांचा समावेश; 14 देशांचे खेळाडू

क्रिकेट : आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम लागू करण्याची तयारी

क्रिकेट : IPL 2023: हा दिवस दुःखाचा आहे पण..., ड्वेन ब्राव्होने IPLला केलं रामराम; भावनिक पोस्ट करत दिली माहिती

क्रिकेट : IPL Mini-Auction: IPLच्या लिलावात लागणार १ हजाराहून अधिक खेळाडूंवर बोली, १०९ जण तर या दोन देशातील

क्रिकेट : 'परदेशी कोच येतात, पैसे कमवतात अन् गायब होतात'; गौतम गंभीरच्या विधानाची नेटिझन्सकडून 'शाळा'!

क्रिकेट : IPL 2022 Mini Auction: 'टीम इंडिया'ला रडवणाऱ्या क्रिकेटरची IPL लिलावात एन्ट्री; पडणार पैशांचा पाऊस