शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023 Points Table: पंजाबने मारली थेट दुसऱ्या स्थानावर मजल; गुजरात पहिल्या स्थानावर कायम, पाहा IPL Points Table

क्रिकेट : Dhruv Jurel Story : कारगिल युद्धात लढणाऱ्या नेम सिंह यांचा मुलगा चमकला; ध्रुव जुरेलची राजस्थान रॉयल्ससाठी अविस्मरणीय खेळी

क्रिकेट : IPL 2023: आरसीबीविरुद्ध कामगिरी सुधारण्याचे केकेआरपुढे आव्हान

क्रिकेट : IPL 2023: इंग्लंडचा जेसन रॉय केकेआरमध्ये! मोजले २.८ कोटी

क्रिकेट : गब्बर-प्रभसिमरनचा ‘हल्ला बोल’, एलिसचा दमदार मारा

क्रिकेट : IPL 2023, RR vs PBKS Live : पंजाब किंग्सचा रोमहर्षक विजय; हेटमायर, ध्रुव जुरेल यांचा अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष

क्रिकेट : IPL 2023, RR vs PBKS Live : बॅट, पॅड, कॅच.. OUT! जॉस बटलर विचित्र पद्धतीने झाला बाद, अश्विन १० वर्षानंतर बनला ओपनर, Video 

क्रिकेट : IPL 2023, RR vs PBKS Live : ९ चौकार, ३ षटकार! शिखर धवन शतक होता होता राहिले; प्रभसिमरन सिंगनेही RRला धू धू धुतले

क्रिकेट : IPL 2023, RR vs PBKS Live : हद्दीत राहा, नाहीतर...! आर अश्विनची Live Match शिखर धवनला वॉर्निंग अन् कॅमेरामनने लावले भांडण, Video 

क्रिकेट : IPL 2023, RR vs PBKS Live : प्रभसिमरन सिंगची वादळी खेळी! शिखर धवनने स्वतःच्याच फलंदाजाला केले रिटायर्ड हर्ट