शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Indian Premier League Auction 2023: आतापर्यंत अनेक दिग्गज राहिले Unsold; रुट, मलान, नबी, यांचाही समावेश, पाहा संपूर्ण यादी

क्रिकेट : Indian Premier League Auction 2023: लिलावात मूळ किंमत २० लाख; नशीब चमकले अन् कोटींची बोली लागली, कोण आहे विव्रत शर्मा?

क्रिकेट : IPL Auction 2023: Mumbai Indians ने भरुन काढली पोलार्ड-हार्दिकची जागा, या घातक खेळाडूचा केला समावेश...

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : ४००-५०० रुपयांसाठी क्रिकेट खेळणारा मुकेश कुमार करोडपती झाला; प्रेरणादायी आहे त्याचा संघर्षमयी प्रवास 

क्रिकेट : IPL Auction 2023: संपता-संपता वाचलं या भारतीय क्रिकेटरचं IPL करिअर, फार स्वस्तात आटोपली बोली

क्रिकेट : Indian Premier League Auction 2023: बेन स्टोक्स आता Yellow जर्सीमध्ये दिसणार; धोनीच्या संघात दाखल होताच लगेच केलं ट्विट

क्रिकेट : Indian Premier League Auction 2023: पाकिस्तान संघाला लोळवलं अन् मालिकावीर ठरला; त्याच्यासाठी IPL ऑक्शनमध्ये झाली रस्सीखेच

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : बेन स्टोक्स- MS Dhoni पुन्हा एकत्र खेळणार, आयपीएल २०२३ गाजवणार; CSKने मोजले १६.२५ कोटी

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूसाठी मोजले 18.50 कोटी, ठरला आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू 

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : काव्या मारनने डाव साधला; राजस्थान रॉयल्सची ऐपत ओळखून तगडा खेळाडू SRHच्या ताफ्यात घेतला