शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Lalit Modi: ललित मोदी रूग्णालयात दाखल; प्रकृतीबद्दल दिली मोठी अपडेट 

क्रिकेट : रिषभ पंतची IPL 2023 मधून माघार, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदासाठी 'दोन' दावेदार!

क्रिकेट : IPL 2023: रिषभ पंत IPL 2023 मध्ये खेळणार की नाही खेळणार? सौरव गांगुलीने चर्चांना दिला पूर्णविराम! 

क्रिकेट : मोठी बातमी : श्रीलंकेनंतर जसप्रीत बुमराह आणखी दोन मालिकांना मुकणार? थेट आयपीएल खेळताना दिसणार

क्रिकेट : IPL ला प्राधान्य देऊ नका! KL Rahul सह भारतीय खेळाडूंना LSGचा मेंटॉर गौतम गंभीरचा सल्ला, म्हणाला... 

क्रिकेट : Women IPL 2023: महिला IPLसाठी फेब्रुवारीत होणार लिलाव; बेस प्राइस ठरली, लीगचे नावही बदलणार!

अमरावती : IND vs SL T20I : अमरावतीचा जितेश शर्मा भारतीय संघात; पंजाब किंग्सच्या स्फोटक फलंदाजाची एन्ट्री

क्रिकेट : IPLच्या सर्वात महागड्या खेळाडूला उड्डाण करण्यापासून रोखले; एअरलाइन्सने सांगितलं हास्यास्पद कारण

क्रिकेट : IND vs AUS: भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; कॅमेरून ग्रीनवर होणार शस्त्रक्रिया, IPL खेळणार?

क्रिकेट : Video : राजस्थान रॉयल्सनं संघात घेतला अन् पठ्ठा R Ashwin ची कॉपी करायला गेला अन् वाद ओढवून घेतला