शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RCB Live : ११ चेंडूंत ५२ धावा! ग्लेन मॅक्सवेलने आधी समजून घेतले, कोवळ्या मलिंगाला धू धू धुतले; Video 

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RCB Live : दुर्दैवी विराट! बॅट, पॅड, बूट अन् स्टम्प; किंग कोहली बाद, अनुष्का शर्माचा पडला चेहरा, Video 

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RCB Live : हर्षल पटेलला २०वे षटक पूर्ण नाही करू दिले; मॅक्सवेलने ४ चेंडू फेकले, असे नेमके काय घडले?

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RCB Live : 17 Six, 12 Four! कॉनवे, रहाणे, दुबे यांनी 'चिन्नास्वामी' दणाणून सोडले; नैराश्यामुळे विराटच्या तोंडून निघाली शिवी

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RCB Live : १२ चेंडूंत ६० धावा! डेव्हॉन कॉनवेचे शतक थोडक्यात हुकले, शिबम दुबे RCBला ले 'डुबे', Video 

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RCB Live : ऋतुराजची विकेट मिळताच विराट कोहली नाचला, पण Ajinkya Rahaneचे वादळ पाहून हताश झाला 

धुळे : दोंडाईतील IPL च्या सट्टयांचा डाव उधळला, माजी नगरसेवकांसह दोघे ताब्यात

क्रिकेट : IPL 2023 : झगा मगा, मला बघा! चेन्नई सुपर किंग्सला चिअर करण्यासाठी कोण आली बघा, BJPशी खास कनेक्शन

क्रिकेट : IPL मध्ये अजून ९ सामने राहिले असून आम्ही ते सर्व जिंकू शकतो, DC च्या 'दादांचा' निर्धार

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RCB Live : जखमी MS Dhoni खेळायला उतरला, चिन्नास्वामीवर एकच जल्लोष झाला; नाणेफेकीचा कौल RCB ने जिंकला