शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : गौतम गंभीर येताच झाली काट छांट! शार्दूलसह १३ खेळाडूंना घरचा रस्ता, १२ जणांना राखले कायम

क्रिकेट : पृथ्वी शॉ याचं भवितव्य ठरलं! दिल्ली कॅपिटल्सने ११ खेळाडूंना रिलीज केलं, २९ कोटी वाचवले

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सची मोठी खेळी; जेसन होल्डरसह ९ खेळाडू करारमुक्त, बघा कोणाला कायम ठेवले 

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनी IPL 2024 खेळणार! CSKने ८ खेळाडूंना करारमुक्त केले, ३२.६० कोटी वाचवले 

क्रिकेट : IPL Retention: KL Rahul बाबत लखनौ सुपरजायंट्सचा मोठा निर्णय; ८-९ खेळाडूंना रिलीज करण्याची तयारी

क्रिकेट : IPL ट्रेडिंग म्हणजे काय रे भाऊ? हार्दिक पांड्या कोणत्या नियमानुसार MI कडे जाणार? 

क्रिकेट : इंग्लंडच्या दोन दिग्गज खेळाडूंची IPL 2024 मधून माघार; पाहा कोणत्या संघांना बसला धक्का?

क्रिकेट : शाहरुख खानच्या KKR ने या स्टार स्टार ऑलराऊंडरला दिला नारळ

क्रिकेट : ... म्हणून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनेल, एबी डिव्हिलियर्सचा मोठा दावा

क्रिकेट : हेड कोच राहुल द्रविड टीम इंडियाला करणार बाय-बाय? या 2 संघांकडून मिळाली तगडी ऑफर!