शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2024 SRH vs CSK: ६,६,६,६,४,४,४ छोटा पॅकेट बडा धमाका! अभिषेकच्या खेळीने CSK ला फुटला घाम

क्रिकेट : IPL 2024 SRH vs CSK: यजमान हैदराबादच्या गोलंदाजांची सांघिक खेळी; चेन्नईचीही दमदार कामगिरी

क्रिकेट : ...म्हणून Shivam Dube चा वर्ल्ड कपसाठी विचार व्हायला हवा; इरफाननं समजावलं गणित

क्रिकेट : IPL 2024 SRH vs CSK: हैदराबादने टॉस जिंकला! चेन्नईने केले तीन मोठे बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री

बुलढाणा : आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा रट्टा; साहित्यासह १ ताब्यात, तिघांवर गुन्हा

क्रिकेट : आता तरी देवा मला पावशील का?; हार्दीक पांड्याचा सोमनाथ मंदिरात दुग्धाभिषेक

क्रिकेट : जीवनाच्या प्रत्येक खेळीत 'सामनावीर' हो; शशांक सिंगसाठी प्रीती झिंटाची भावनिक पोस्ट

क्रिकेट : IPL 2024: आपला दादूस आला रे...! मुंबईच्या चाहत्यांसाठी खुशखबर; 'सूर्या'ची अखेर एन्ट्री

क्रिकेट : IPL 2024: ऋतुराजच्या चेन्नई सुपरकिंग्सला सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान

क्रिकेट : पराभव अमान्य, निराशादायी, दिल्लीच्या पराभवानंतर रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली निराशा