इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: इंडियन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. ...
आयपीएलच्या १२ व्या सत्रात अंतिम सामना खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सपुढे शुक्रवारी येथे रंगणा-या दुस-या क्वालिफायरमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणा-या चेन्नई सुपरकिंग्सवर विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान असेल. ...