लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरनेट

इंटरनेट

Internet, Latest Marathi News

...तर इंटरनेट नसतानाही वापरता येणार वेब व्हॉट्सअ‍ॅप - Marathi News |  ... a web whatsapp that can be used even when there is no internet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...तर इंटरनेट नसतानाही वापरता येणार वेब व्हॉट्सअ‍ॅप

आपला फोन इंटरनेटला कनेक्ट नसेल तर आपण वेबवर व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकत नाही. मात्र हे चित्र आता लवकरच बदलणार आहे.  ...

इंटरनेट कॉल करून खंडणी मागणं पडलं महागात; आरोपी अटकेत  - Marathi News | Internet calls cost ransom extortion; The accused was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंटरनेट कॉल करून खंडणी मागणं पडलं महागात; आरोपी अटकेत 

यातील मुख्य मास्टरमाईंड फरार असून त्याचा शोध सुरु असल्याचे पालिसांनी सांगितले.  ...

‘जीएमसी’त नेट कनेक्टिव्हिटीचा खोडा! - Marathi News |  'Net Connectivity' problem at GMC! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीएमसी’त नेट कनेक्टिव्हिटीचा खोडा!

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गत दोन दिवसांपासून ‘नेट कनेक्टिव्हिटी’ नसल्याने आॅनलाइन कामांचा गोंधळ सुरू आहे. ...

#FaceAppChallenge : सावधान! FaceApp वापरणाऱ्यांची प्रायव्हसी धोक्यात - Marathi News | FaceApp’s old age filter might be fun, but the terms and conditions are scary | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :#FaceAppChallenge : सावधान! FaceApp वापरणाऱ्यांची प्रायव्हसी धोक्यात

मोमो चॅलेंज, बॉटल कप चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर FaceAppChallenge सुरू झालं आहे. फेसअ‍ॅप लोकप्रिय झाले असले तरी याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  ...

आता 'मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र', पहिल्याच दिवशी पोहोचले 15 रुग्ण - Marathi News | prayagraj mobile nasha mukti kendra treatment of mobile addiction starts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र', पहिल्याच दिवशी पोहोचले 15 रुग्ण

प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयात मोबाइल व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ...

रशियाने घेतली 5 जीची धास्ती? कर्करोग, नपुंसकत्वाचा धोका - Marathi News | Russia in 5G threat? Cancer, the risk of impotence in human being | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रशियाने घेतली 5 जीची धास्ती? कर्करोग, नपुंसकत्वाचा धोका

5 जी तंत्रज्ञानामुळे काही सेकंदांमध्ये मोठमोठ्या फाईल डाऊनलोड होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

गणिताच्या 'या' समीकरणाने नेटकरी झाले हैराण; तुम्ही सांगू शकता प्रश्नाचं उत्तर? - Marathi News | Viral maths equation has left netizens scratching their heads can you solve it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गणिताच्या 'या' समीकरणाने नेटकरी झाले हैराण; तुम्ही सांगू शकता प्रश्नाचं उत्तर?

काही दिवसांपूर्वी असचं एक कोडं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. हे कोडं पाहून भल्याभल्यांची भंबेरी उडाली होती. कसलं होतं हे कोडं माहीत आहे? हे कोडं म्हणजे, गणितातील एक समीकरण होतं. ...

२२५ ग्रामपंचायतींना मिळणार कनेक्टिव्हिटी - Marathi News | Connectivity to 225 Gram Panchayats | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२२५ ग्रामपंचायतींना मिळणार कनेक्टिव्हिटी

दुर्गम व आदिवासी भागातील २२५ ग्रामपंचायतींना ओएफसी केबलद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. गावात इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळाल्याने गावाचे रूप पालटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. ...