बीएसएनएलच्या दूरध्वनी केंद्राला गेले अनेक महिने घरमालकाने भाडे थकल्याने कुलूप घातले आहे. त्यामुळे दूरध्वनी केंद्रातील बिघाड दुरुस्त करणे शक्य नाही. ...
येथील विदर्भ कोकण बँकेची लिंक फेल असल्याने मंगळवारी दिवसभर या बँकेचे व्यवहार ठप्प होते. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी, वयोवृद्ध नागरिकांचे ग्रामीण बँकेत खाते आहेत. ...
कलम 370 आणि कलम 35 अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ...