लेनोव्हो कंपनी जगात सर्वात पहिल्यांदा ५-जी नेटवर्क कनेक्टीव्हिटी असणारा स्मार्टफोन सादर करणार असून यात क्वॉलकॉमचा अद्ययावत प्रोसेसर वापरण्यात येणार आहे. ...
इंटरनेटमुळे आता लोकांमधील आपसातील संवाद कमी झाला आहे. समोर असलेल्या व्यक्तींसोबत बोलण्यापेक्षा लोक इंटरनेटवर इतर वेगवेगळ्या गोष्टी बघण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. काही लोक याचा माहिती मिळवण्यासाठीही वापर करतात. ...
आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पहाटे ३ वाजल्यापासून २४ तासासाठी जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. ...
राज्याच्या आॅनलाईन पोर्टलवर स्पेस कमी असल्याने पंधरा दिवसांपासून बंद पडलेले सातबाराचे पोर्टल शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या तात्पुरत्या उपाययोजनेमुळे आॅनलाईन पोर्टलची गतीही वाढली असून, शेतकऱ्यांना सातबारा व फेरफार आॅनलाईन उपलब्ध होणार आहेत. ...
जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात इंटरनेटचा स्पीड श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यापेक्षाही कमी असल्याचे समोर आले आहे. ...