ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत चीनकडून घेण्यात आलेल्या भूमिकेकडे संशयास्पद नजरेने पाहण्यात येत असून, चीनवर चौफेर टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने आज श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. ...
भारतासह अनेक प्रगत आणि मोठ्या देशांमध्ये रेल्वे ही वाहतुकीचा कणा बनली आहे. चीन, जपानसारख्या देशात तर बुलेट ट्रेनचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, आजही जगात असे अनेक देश आहेत जिथे अद्यापही रेल्वेचा वापर केला जात नाही. ...
या महिन्यात एकामागोमाग एक असे तीन लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. यासंदर्भातील वृत्त ग्लोबलन्यूज.कॉमने दिले आहे. या वृत्तानुसार या महिन्यात अंतराळातील अशनी बऱ्याच प्रमाणावर पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. ...
लोकांची गर्दी पाहून डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षेच्या कारणाने लगेच गुप्त बंकरमध्ये नेण्यात आलं होतं. हा बंकर इमरजन्सीमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी वापरला जातो. ...
आशियाई देशांच्या तुलनेत युरोप आणि अमेरिकेत कोरोनाची तीव्रता अधिक दिसत आहे. या देशांमध्ये आरोग्य सुविधा उत्तम असूनही मृत्यूचा दर तुलनेने मागास असलेल्या आशियाई देशांपैक्षा अधिक आहे. ...