पाकिस्तानमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता लक्षणीयरीत्या खाली आली असून, सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरले आहे, अशी घोषणा इम्रान खान यांनी केली आहे. ...
कोरोना विषाणूविरोधात आपल्याकडे हर्ड इम्युनिटी विकसित होत असल्याचे दावे जगातील विविध भागातून करण्यात येत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने हे दावे फेटाळून लावले आहेत. ...
चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलमधील लोकशाही राजकारण या विषयाच्या प्राध्यापक राहिलेल्या काई शिया यांनी हे आरोप केले आहेत. जिनपिंग यांना आता त्यांच्याच पक्षामधून विरोधाचा सामना करावा लागत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. ...
डॉ. अँथनी फाऊची यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेला आजार संपवण्यासाठी जर हर्ड इम्युनिटीचा अवलंब केला गेला तर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतील. ...