लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, फोटो

International, Latest Marathi News

coronavirus: कोरोनावरील लसीसाठी घेतला जाणार पाच लाख शार्कचा बळी? - Marathi News | coronavirus: 5 lakh sharks to be killed for corona virus vaccine? Concern expressed by environmentalists | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: कोरोनावरील लसीसाठी घेतला जाणार पाच लाख शार्कचा बळी?

कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी तब्बल पाच लाख शार्क मारले जातील, अशी भीती वाइल्ड लाइफ एक्स्पर्टसनी व्यक्त केली आहे. ...

काळजी वाढली! कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा - Marathi News | CoronaVirus News : coronavirus antibodies herd immunity study | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :काळजी वाढली! कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा

coronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू? स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली - Marathi News | coronavirus: Corona virus attacking human brain too? The problem of stroke, memory loss increased | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू? स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये आता स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज आणि मेमरी लॉससारखे काही परिणाम दिसून येऊ लागले आहेत. ...

coronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार - Marathi News | coronavirus: New mutations in the rapidly spreading corona virus, masks, social distractions will be ineffective | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार

संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या या कोरोना विषाणूमध्ये म्युटेशन होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ...

coronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली - Marathi News | coronavirus: China has finally won the race to give the corona vaccine to the general public, WHO allows | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली

कोरोनावर विकसित केलेली लस लवकरात लवकर सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या शर्यतीत अखेर चीनने बाजी मारल्याचे वृत्त आहे. ...

आकाशात २ हजार फूट उंचीवर महिलेने दिला चिमुकलीला जन्म, आयुष्यभर फ्री राहणार विमान प्रवास - Marathi News | Woman gave birth to lucky baby at height of 2 thousand feet in the sky now she will travel on a plane for a lifetime | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आकाशात २ हजार फूट उंचीवर महिलेने दिला चिमुकलीला जन्म, आयुष्यभर फ्री राहणार विमान प्रवास

ही घटना आहे इजिप्टएअर फ्लाइट MS777 मधील. हे विमान कैरोतून लंडनला जात होतं. या विमानात प्रवास करत होती यमनची एक महिला प्रवाशी जी गर्भवती होती. ...

coronavirus: आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार - Marathi News | Coronavirus: If the Dengue disease has occurred before, it will be helpful to fight against coronavirus | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

कोरोनाबाबत होत असलेल्या संशोधनामधून दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. ...

coronavirus: रशियाचा आपल्याच लसीवर भरोसा नाय? लसीकरणाला केली जातेय टाळाटाळ - Marathi News | coronavirus: Russia does not trust its own vaccine! Not giving people the vaccine | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: रशियाचा आपल्याच लसीवर भरोसा नाय? लसीकरणाला केली जातेय टाळाटाळ

जगभरातील अनेक संशोधकांनी चाचण्या करण्यापूर्वी लस विकसित केल्याची घोषणा केल्याने रशियाच्या या लसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र रशियाने तेव्हा या सर्व शंका कुशंका फेटाळून लावल्या होता. ...