नॅशनल कॉउन्सिल फॉर वीमेनच्या एका रिपोर्टनुसार, दरवर्षी सरासरी ६५०० अशा केसेस इजिप्तमध्ये समोर येतात, ज्यात पती द्वारे महिलांवर मॅरिटल रेप, लैंगिक अत्याचार आणि जबरदस्ती अशा घटना असतात. ...
Tipping Culture in the World:आपण एखाद्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलात काही खाण्यासाठी गेलो की आपलं जेवण झाल्यानंतर वेटर बिल आणून देतो. बिल चुकतं केल्यानंतर वेटरला टिप दिली जाते. पण ही पद्धत मुळात कशी सुरू झाली? जाणून घेऊयात... ...
piercings: पियर्सिंग फॅशनच्या नादात एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना ब्राझीलमधील असून, १५ वर्षीय इजाबेला एडुआर्डा डी सुसा हिचा घरामध्येच डोळ्यांच्यावरील भुवयांमध्ये छिद्र करण्याच्या नादात मृत्यू झाला. ...
एखाद्या जुन्या रेल्वे स्थानकाचं रुपांतर एका जबरदस्त राहत्या घरात होऊ शकतं यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. पुढील फोटोंवरुनच तुम्हाला याची कल्पना येईल... ...
World Chocolate Day 2021:दरवर्षी ७ जुलै रोजी जागतिक चॉकलेट डे साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज आपण जाणून घेऊयात चॉकलेटपासून शरीराला होणाऱ्या फायद्यांविषयी. ...