लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड! - Marathi News | rupay card will now work in muslim country maldives after mauritius and uae | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!

RuPay Card : आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद यांनी भारताची रुपे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...

हमासने ओलांडल्या मर्यादा; इस्रायली महिलेवर बाप-लेकाचा सामूहिक अत्याचार अन् निर्घृण खून... - Marathi News | Limits crossed by Hamas; Israeli woman was gang-raped and brutally murdered | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासने ओलांडल्या मर्यादा; इस्रायली महिलेवर बाप-लेकाचा सामूहिक अत्याचार अन् निर्घृण खून...

Israel Hamas War : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात हमासच्या दहशतवाद्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ...

इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य - Marathi News | Iran President Raisi's accident or an assassination? This is the mystery of the helicopter crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांना सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. अझरबैजान सीमेजवळील डोंगराळ भागात हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ...

इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण - Marathi News | Ibrahim Raisi victim of power struggle in Iran? Suspicion on Khomeini's son sparks debate in Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण

Ibrahim Raisi Death: इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये वेगवेगळे दावे केले जात आहे. मात्र ३ प्रमुख दाव्यांची सध्या संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे. ...

पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत - Marathi News | Israel-Hamas War : Prime Minister Netanyahu and Hamas chief to be arrested? ICC preparing arrest warrant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत

पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत ...

इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक  - Marathi News | Assassination of President Raisi of Iran? America expressed doubt, called an urgent meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

Iran Helicopter Crash: इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टला अपघात झाल्याचे वृत्त आल्यापासून आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडालेली आहे. हेलिकॉप्टर अपघाताचं वृत्त आल्यापासून रईसी यांच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही. ...

इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना - Marathi News | Helicopter carrying Iran's president crashes, rescue team dispatched | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना

Iran News: इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. त्यानंतर हे हेलिकॉप्टर आणीबाणीच्या स्थितीत उतरवण्यात आले. इराणधील सरकारी वृत्तवाहिनीकडून ही माहिती देण्यात आली आहे. ...

पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...' - Marathi News | ChatGPT 4o made by a young man Prafulla Dhariwal from Pune, praised by the owner of the company | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'

Prafulla Dhariwal: OpenAI कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी अलीकडेच ChatGPT-4o लॉन्च केले. ...