या देशाला आंतरराष्ट्रीय संघटनांची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे याला मायक्रो नेशन म्हटलं जात आहे. क्राउड फंडच्या माध्यमातून हे आयलॅंड विकत घेण्यासाठी पैसे जमा केले गेले. ...
Russia Ukraine War: युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध भयानक पातळीवर पोहोचले आहे. दरम्यान, या युद्धातील काही सुरस कहाण्या समोर आल्या आहेत. आता युक्रेनच्या सुरक्षा दलाने आपल्या व्हेरिफाईट फेसबूक अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ...
Sacred Elephant Death In Sri Lanka : 'द इंडिपेंडेंट' मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या पवित्र हत्तीचं नाव 'नाडुंगमुवा राजा' होतं. त्याचं ६८ व्या वर्षी कोलंबोजवळ निधन झालं. ...
Ukraine Russia War: रशिया युक्रेनची राजधानी कीववर हवाई हल्ला करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना लवकरात लवकर बंकरमध्ये जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
Russia-Ukraine War: युक्रेनच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीने ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये एक महिला आपल्या मुलाचा हात धरुन खांद्यावर रायफल घेऊन जाताना दिसत आहे. ...
Russia Ukraine War: युक्रेनमधील विशेष लष्करी ऑपरेशनदरम्यान रशियन सैन्याने झापोरिझिया आणि चेर्नोबिल अणुऊर्जा केंद्रे ताब्यात घेतली. यादरम्यान, रशियन सैन्याने चेर्नोबिल अणु प्रकल्पातून महत्वाची उपकरणे घेऊन गेले आहेत. ...