लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

'या' गावातील लोकांना आहे दुर्मिळ आजार, उन्हात जाताच त्वचा वितळते; जाणून घ्या धक्कादायक कारण - Marathi News | brazilian araras village people has rare disease xeroderma pigmentosum, where skin melted in sun | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' गावातील लोकांना आहे दुर्मिळ आजार, उन्हात जाताच त्वचा वितळते; जाणून घ्या धक्कादायक कारण

या दुर्मिळ आजाराने ग्रस्त लोकांसाठी, उन्हात चालणे शिक्षा आहे. हा आजार वाढल्यावर त्वचेच्या कर्करोगही होतो. ...

जगातली सर्वात लांब आणि लक्झरी कार, ज्यात स्वीमिंग पूलपासून ते हेलिपॅडची आहे सुविधा - Marathi News | American Dream the longest and most luxurious car in the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातली सर्वात लांब आणि लक्झरी कार, ज्यात स्वीमिंग पूलपासून ते हेलिपॅडची आहे सुविधा

अमेरिकन ड्रीम ही कार आधी भाड्याच्या टॅक्सीच्या रूपात चालवली जात होती. त्यावेळी याचं भाडं ५० ते २०० यूएस डॉलर प्रति तास होतं. ...

लोखंडाला गंज का येतो? जाणून घ्या काय आहे यामागचे वैज्ञानिक कारण... - Marathi News | Why does iron rust? Find out what's the scientific reason behind this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लोखंडाला गंज का येतो? जाणून घ्या काय आहे यामागचे वैज्ञानिक कारण...

कोणत्याही लोखंडी वस्तुला कालांतराने गंज चढतो, यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ...

कहाणी एका अशा सोन्याच्या खाणीची, जिथून काढलं जातं लाखो किलो सोनं - Marathi News | Interesting facts of Nevada gold mine which produce world's highest gold | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कहाणी एका अशा सोन्याच्या खाणीची, जिथून काढलं जातं लाखो किलो सोनं

आपणा सर्वांना हे तर माहीत आहेच की, सोणं खाणीतून निघतं. पण तुम्ही कधी सर्वात जास्त सोनं काढलं जाणाऱ्या खाणीबाबत ऐकलंय का? ...

'हा' आहे जगातील सर्वात महागडा मासा; बाजारात आहे कोट्यवधीची किंमत - Marathi News | Atlantic Bluefin Tuna is the most expensive fish in the world; spotted in England | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हा' आहे जगातील सर्वात महागडा मासा; बाजारात आहे कोट्यवधीची किंमत

इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये 'अटलांटिक ब्लूफिन टूना' हा जगातील सर्वात महागडा मासा दिसून आला आहे. ...

भारतातील एक रहस्यमय मंदिर, जिथे तंत्र-मंत्र शिकण्यासाठी परदेशातून येतात लोक - Marathi News | Mysterious temple of Chausath Yogini Temple in morena Madhya Pradesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक रहस्यमय मंदिर, जिथे तंत्र-मंत्र शिकण्यासाठी परदेशातून येतात लोक

चौसष्ठ योगिनी मंदिरच्या प्रत्येक रूमध्ये शिवलिंग आणि देवी योगिनीची मूर्ती होत्या. ज्यामुळे या मंदिराला चौसष्ठ योगिनी मंदिर नाव पडलं. ...

जमिनीखाली वसलंय अख्ख शहर; सिनेमागृह आणि हॉटेलसह आहेत विविध सुविधा, पाहा फोटोज - Marathi News | underground village cooper pedy, The whole city under the ground; There are various facilities including cinema and hotel, see photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जमिनीखाली वसलंय अख्ख शहर; सिनेमागृह आणि हॉटेलसह आहेत विविध सुविधा, पाहा फोटोज

Underground village Coober Pedy: या अंडरग्राउंड गावामध्ये अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या शूटींग झाल्या आहेत. ...

वाळवंटात बांधले चित्रपटगृह, पण आजपर्यंत एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही; जाणून घ्या कारण - Marathi News | Cinema hall built in the desert, but no film has been screened till now | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वाळवंटात बांधले चित्रपटगृह, पण आजपर्यंत एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही; जाणून घ्या कारण

या चित्रपटगृहात प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या लावण्यात आल्या, पण कुणीच इथे चित्रपट पाहिला नाही. ...