लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

'या' बेटावरील ज्वालामुखीचा कधीही होऊ शकतो उद्रेक, रोज जीव मुठीत घेऊन झोपतात येथील १७० लोक..... - Marathi News | Life of 170 people living on active Japan Aogashima volcanic island | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' बेटावरील ज्वालामुखीचा कधीही होऊ शकतो उद्रेक, रोज जीव मुठीत घेऊन झोपतात येथील १७० लोक.....

या सुंदर बेटावर केवळ १७० लोक राहतात. हे सर्व लोक इतर लोकांप्रमाणेच आपला दिवस घालवतात. पण रोज त्यांच्या मनात एक भीती असते. ती भीती आहे ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची भीती. ...

३० जानेवारीचा तो दिवस, बापूंवर गोळ्या झाडण्यापूर्वी त्यांना काय म्हणाला होता गोडसे? - Marathi News | Mahatma Gandhi Death Anniversary : The day of January 30 hands folded Godse said hello and shot Mahatma Gandhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :३० जानेवारीचा तो दिवस, बापूंवर गोळ्या झाडण्यापूर्वी त्यांना काय म्हणाला होता गोडसे?

प्रत्येक पिढीला गांधीजींबद्दल विस्ताराने जाणून घ्यायचं आहे. अखेर ३० जानेवारी १९४८ च्या सायंकाळी नेमकं काय झालं होतं की, नथ्थूराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या झाडल्या. ...

श्रीमंत होणं सोपं नाही! या कोट्याधीश महिलेचे पैसे बचतीचे फंडे वाचून चक्रावून जाल..... - Marathi News | This millionaire woman eats cat food never buys anything new | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :श्रीमंत होणं सोपं नाही! या कोट्याधीश महिलेचे पैसे बचतीचे फंडे वाचून चक्रावून जाल.....

या महिलेने टीव्हीवरील एका कार्यक्रमात तिच्याबाबत अनेक गुपितांचा उलगडा केला आहे. तिने सांगितले की, ती कधी अनावश्यक ठिकाणी पैसा खर्च करत नाही. ...

डरना मना हैं! भारतातील एक असं रहस्यमय सरोवर, ज्यात शेकडो मानवी सांगाडे तरंगतात... - Marathi News | The Mystery of The Roopkund Lake | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डरना मना हैं! भारतातील एक असं रहस्यमय सरोवर, ज्यात शेकडो मानवी सांगाडे तरंगतात...

या सरोवराच्या चारही बाजून मानवी हाडे आणि खोपड्यांचा खच पडला आहे. पण असं झालं कसं? या सरोवरात इतके सांगाडे आले कुठून? चला जाणून घेऊ रूपकुंडाचं रहस्य.... ...

लाईन तोडून या कोट्याधीशाने अभिनेत्री पत्नीसोबत घेतली वॅक्सीन, नोकरी गेली अन् इज्जतही... - Marathi News | Wealthy couple chartered a plane and jumped covid vaccine line loses job | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लाईन तोडून या कोट्याधीशाने अभिनेत्री पत्नीसोबत घेतली वॅक्सीन, नोकरी गेली अन् इज्जतही...

कॅनडामध्ये कोरोना वॅक्सीनेशन हळुवार होत असल्याने सरकारवर टीका होत आहे. कॅनडातील अनेक लोक वॅक्सीन घेण्यासाठी अमेरिकेतही जात आहेत. ...

IAS Interview Question: भारताच्या कोणत्या राज्यातील मुली सर्वात जास्त उंच असतात? - Marathi News | IAS interview question and answers use these tips to prepare yourself for UPSC | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :IAS Interview Question: भारताच्या कोणत्या राज्यातील मुली सर्वात जास्त उंच असतात?

यूपीएससी प्री आणि मेन्सचा डोंगर पार केल्यावर मुलाखतीत विद्यार्थ्यांना काहीही विचारलं जाऊ शकतं. ही मुलाखत क्रॅक करण्यात चांगले चांगले बेहाल होतात. ...

लॉर्ड माउंटबॅटन-एडविनाच्या भारतीय खजिन्याचा होणार लिलाव, वस्तूंचे फोटो पाहूनच व्हाल थक्क.... - Marathi News | Lord Mountbatten Edwina India Burma treasure trove to be auctioned in UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लॉर्ड माउंटबॅटन-एडविनाच्या भारतीय खजिन्याचा होणार लिलाव, वस्तूंचे फोटो पाहूनच व्हाल थक्क....

येथून त्यांना मिळालेल्या ४०० बहुमूल्य वस्तू, दागिने आणि पेंटींग्सचा लिलाव होणार आहे. ज्यांची एकूण किंमत १५ कोटींच्या जवळपास सांगितली जात आहे.  ...

ही आहे जगातली सर्वात मोठी गुहा, इतकी मोठी की आत उभारली जाऊ शकते ४० मजली इमारत... - Marathi News | Hang son doong cave in Vietnam is world's largest cave | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ही आहे जगातली सर्वात मोठी गुहा, इतकी मोठी की आत उभारली जाऊ शकते ४० मजली इमारत...

ऑक्सालिस ट्रॅव्हल कंपनी द्वारे ही गुहा चालवली जाते. त्यांच्यानुसार, हॅंग सन डूंग गुहा जगातली सर्वात मोठी गुहा आहे. ही गुहा इतकी विशाल आहे की, यात ४० मजली इमारत उभारली जाऊ शकते. ...