सोशल मीडियावर फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणारं इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टाग्राम एक नवीन फीचर आणणार असून या फीचरच्या मदतीने व्हिडीओ आता रिवाइंड करणे शक्य होणार आहे. ...
सध्या सोशल मीडिया आणि मोबाइल अॅप्सच्या या युगामध्ये Tik Tok ने आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. एखादा रस्ता असो किंवा घर, कॉलेज असो किंवा शाळा लोक प्रत्येक ठिकाणी टिक-टॉक व्हिडीओ तयार करण्यासाठी धडपडत असतात. ...
सोशल मीडियात लोकप्रिय असणारे इंस्टग्राम आता ई-कॉमर्समध्ये उतरले आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी इन्स्टाग्रामवर निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे. ...
बुधवारी रात्रीपासून फेसबुकवर तांत्रिक कारणामुळे अनेक अडचणींचा सामना युजर्संना करावा लागत आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम पाठोपाठ व्हॉट्सअपला तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर येतंय ...