विमानात बसल्यावर मास्क काढलेल्या व्यक्तीचा महिलेला इतका राग आला की तिने त्याच्याशी थेट भांडणच उकरून काढलं. ते भांडण इतकं विकोपाला गेलं की त्या महिलेनं त्या वृद्ध माणसाच्या कानशिलात लगावली ...
नवरदेवाची ही अवस्था पाहून तिथे उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींना हसू अनावर झालं. हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरत आहे. या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. ...
कुणासाठी थांबत नाही. ती चालत राहते. जेसीबीच्या बाबतीतही तेच झालंय. एकेकाकी खुदाईसाठी ट्रेन्ड होणाऱ्या जेसीबीचा आता एक नवा आणि भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. यात जेसेबीच्या खुदाईऐवजी जेसीबीची पिटाई होत असल्याचं दिसून आलंय. ...
विविध प्राण्यांना घेऊन शूटिंग करण्याचा ट्रेंड सध्या सोशल मीडियात आहे. मात्र प्राण्यांसोबत शूटिंग करताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर ही बाब कशा प्रकारे जीवावर बेतू शकते, हे या व्हिडिओतून दिसून येत आहे. ...