लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम, मराठी बातम्या

Instagram, Latest Marathi News

Viral Video: अभ्यास सोडुन मोबाईल बघत होते म्हणून शिक्षिकेनं दिली भयंकर शिक्षा, दिलं आगीत भिरकावून! - Marathi News | teacher throws mobile phone in fire after catching students using it in the class | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अभ्यास सोडुन मोबाईल बघत होते म्हणून शिक्षिकेनं दिली भयंकर शिक्षा, दिलं आगीत भिरकावून!

शाळेत मोबाईल वापरताना पकडल्या गेलेल्या अशाच विद्यार्थ्यांना एका संतप्त शिक्षिकेने भयंकर शिक्षा दिली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

स्मृती इराणीही फिदा झाल्या वाराणसीच्या 'लस्सी'वर; या लस्सीत 'असे' खास काय आहे, वाचा.. - Marathi News | Minister Smriti Irani enjoys famous pahelwan ji ki lassi from Varanasi/ Kashi, here is the recipe of this delicious lassi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मृती इराणीही फिदा झाल्या वाराणसीच्या 'लस्सी'वर; या लस्सीत 'असे' खास काय आहे, वाचा..

Food and recipe: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नुकताच वाराणसीचा (Varanasi) दौरा केला असून या दाैऱ्यात त्यांना आवडलेल्या तिथल्या स्पेशल लस्सीची (pahelwan ji ki lassi) चर्चा सध्या सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे.  ...

Viral Video: व्हिडिओ पाहून उत्तर द्या कसं गायब झालं ९ पैकी १ झाकण? ९९ टक्के लोकांनी दिलं चुकीचं उत्तर - Marathi News | if you are smart then answer how did one lid disappeared 99 percent fail | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :व्हिडिओ पाहून उत्तर द्या कसं गायब झालं ९ पैकी १ झाकण? ९९ टक्के लोकांनी दिलं चुकीचं उत्तर

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक गणितीय कोडं नेटिझन्सना दिलं गेलं आहे. हे कोडं सोडवताना ९९ टक्के नेटिझन्सचं उत्तर चुकीचं येत आहे. ...

आता हेच राहिलं होतं, काय तर म्हणे गुलाबजाम पराठा! 'असा' पराठा पाहून नेटकरी वैतागत म्हणाले.. - Marathi News | Gulabjamun paratha, viral recipe on social media, How to make gulabjamun paratha?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता हेच राहिलं होतं, काय तर म्हणे गुलाबजाम पराठा! 'असा' पराठा पाहून नेटकरी वैतागत म्हणाले..

Food and recipe: भाज्यांचे पराठे नेहमीच खाता.... आता हा नविनच व्हिडिओ पहा आणि रेसिपी आवडली तर गुलाबजाम पराठा (gulab jamun paratha) चाखून बघा.. ...

बघा कमाल!! पेन्सिल हिल्स घालून दोरीवर उड्या मारण्याचे केले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, अफलातून.. - Marathi News | A women with high heels jumping on a rope, make a guinness world records, look her viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा कमाल!! पेन्सिल हिल्स घालून दोरीवर उड्या मारण्याचे केले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, अफलातून..

Social viral: पेन्सिल हिल्स घालून इथं अनेक जणींना धड चालताही येत नाही. तिथे ही तर चक्क दोरीवर उड्या मारते आहे... बघा हा सुपर व्हायरल (socail viral) झालेला अफलातून व्हिडिओ.. ...

हाय हिल्स घातल्याने पाय दुखतात? करा ३ व्यायाम, पायांच्या दुखण्याला आराम - Marathi News | Wearing high heels gives leg pain? then you must do these 3 exercise to get relief, said actress Bhagyashree  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाय हिल्स घातल्याने पाय दुखतात? करा ३ व्यायाम, पायांच्या दुखण्याला आराम

Leg pain due to high heels: कितीही पाय दुखत असले, तरी उंच टाचांच्या चपलांचा मोह काही सुटत नाही.. म्हणूनच तर पाय दुखायला लागले की हे ३ व्यायाम करा, असा सल्ला देत आहे अभिनेत्री भाग्यश्री (3 exercise suggested by actress Bhagyashree). ...

नातवाच्या लग्नात शुटर आजीचा झिंगाट डान्स! व्हायरल व्हिडिओ, तापसी पन्नूलाही आवडला आजीचा... - Marathi News | Shooter dadi Prakashi Tomar's dance in her grand son's wedding, Actress Taapsee Pannu liked this dance | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नातवाच्या लग्नात शुटर आजीचा झिंगाट डान्स! व्हायरल व्हिडिओ, तापसी पन्नूलाही आवडला आजीचा...

Social viral: २०१९ साली आलेला 'सांड की आंख' हा चित्रपट (hindi movie sand ki aankh) आठवतोय... हा चित्रपट ज्या आजीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर आधारित होता त्या आजीचा म्हणजेच प्रकाशी तोमर यांचा हा झिंगाट डान्स सध्या सोशल मिडियावर धुम करतो आहे... ...

बिबट्याने केला अजगरावर हल्ला, शिकार होणार इतक्यात अजगराने बिबट्यावरच केला हल्ला अन् मग... - Marathi News | python and leopard fight goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बिबट्याने केला अजगरावर हल्ला, शिकार होणार इतक्यात अजगराने बिबट्यावरच केला हल्ला अन् मग...

एक बिबट्या अजगरावर हल्ला करताना दिसतो (Leopard Attacks on Python). हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. ...