लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई - Marathi News | tamilnadu three days wedding shocking truth is revealed bride turns mother of two children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई

बंगळुरूमधील एका आयटी कंपनीत नोकरी करणारा ३४ वर्षीय श्रीधर इन्स्टाग्राम मैत्रीद्वारे मोठ्या फसवणुकीला बळी पडला. ...

इंजिनीअर तरुणीही रील्स स्टारच्या जाळ्यात; लग्नाच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक - Marathi News | Young engineer also falls into the trap of Reels Star; cheated of Rs 22 lakhs on the promise of marriage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिनीअर तरुणीही रील्स स्टारच्या जाळ्यात; लग्नाच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

काही दिवसांनंतरही पैसे न मिळाल्याने तिने मार्च महिन्यात भांडुप पोलिसांत तक्रार देण्यासाठी जाताच शैलेशने ३ लाख रुपये दिले, पण नंतर तो... ...

"सरकारी नोकरी नाही, पण ११ वर्षांचे प्रेम आहे"; रंगावरुन ट्रोल करणाऱ्यांना नवरदेवाने दिलं चोख प्रत्युत्तर - Marathi News | 11 Years of Love Trolled Over Groom Darker Skin Groom Hits Back with Heartfelt Response | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :"सरकारी नोकरी नाही, पण ११ वर्षांचे प्रेम आहे"; रंगावरुन ट्रोल करणाऱ्यांना नवरदेवाने दिलं चोख प्रत्युत्तर

Instagram Couple Viral: मध्य प्रदेशातील एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या ११ वर्षांच्या निस्सीम प्रेमाची साक्ष सोशल मीडियावर द्यावी लागली, कारण नवरदेवाचा रंग थोडासा सावळा आहे. ...

Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय? - Marathi News | Social Media: Instagram, Facebook accounts of children under 16 years of age will be closed, why did Meta take the decision for Australia? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियात का घेतला निर्णय?

Instagram Facebook Australia: इन्स्टाग्राम आणि फेसबुकची प्रमुख कंपनी असलेल्या मेटाने ऑस्ट्रेलियामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १६ वर्षाखालील मुलांचे अकाऊंट ४ डिसेंबरपासून बंद करण्यात येणार आहेत. ...

Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा - Marathi News | trending viral video monkey jump onto girl lap while shooting for instagram reel brought different thrill to social media see what happened next social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: माकडाच्या उडीने REEL मध्ये वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने मग जे केलं...

monkey jump girl lap viral video: मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल ...

काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल - Marathi News | 91 years old, works 12 hours a day, you will be amazed after reading the secrets of fitness | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल

सिंगापूरमध्ये एक ९१ वर्षीय वृद्धाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते वयस्कर आजोबा या वयातही १२ तास शौचालय साफ करण्याचे काम करतात. एका ऑस्ट्रेलियन प्रवाशाने त्यांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

रणबीर कपूरच्या सीक्रेट इन्स्टाग्राम अकाउंटवर आहेत २ रील्स, कोणते? आलिया भटचा खुलासा - Marathi News | ranbir kapoor has 2 reels in his secret instagram account alia bhatt revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या सीक्रेट इन्स्टाग्राम अकाउंटवर आहेत २ रील्स, कोणते? आलिया भटचा खुलासा

आलियालाही फॉलो करु दिलं नाही कारण..., रणबीर कपूरने दिलं उत्तर ...

बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO - Marathi News | 6 wives All of them got pregnant at the same time This young man is going viral on the internet; Watch the VIDEO | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO

अनेकांनी ही घटना गंभीर असल्याचे म्हटले आहे. “ही हसण्यासारखी गोष्ट नाही, तर महिलांच्या दयनीय परिस्थितीचे हे प्रतिबिंब आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. ...