लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

शाब्बास पोरा! पंक्चरवाल्याचा मुलगा कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात झाला न्यायाधीश - Marathi News | prayagraj puncture mechanic son ahad ahmed crack up pcs j result scored 157th rank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! पंक्चरवाल्याचा मुलगा कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात झाला न्यायाधीश

पहिल्याच प्रयत्नात अहद यांनी हे यश मिळवलं,तेही कोणत्याही कोचिंगशिवाय. सेल्फ स्टडी करून त्यांनी हे घवघवीत यश मिळवलं.  ...

नैराश्येतून बाहेर पडला अन् यश मिळवलं; शेतकऱ्याच्या मुलाची वार्षिक १ कोटी कमाई - Marathi News | A farmer's son came out of depression and became a pilot, earning 1 crore annually | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :नैराश्येतून बाहेर पडला अन् यश मिळवलं; शेतकऱ्याच्या मुलाची वार्षिक १ कोटी कमाई

दीपक कोटा इथं JEE तयारीसाठी गेला होता. परंतु काही दिवसांत तिथे त्याचा जीव गुदमरू लागला ...

एकेकाळी ₹१५० साठी भांडी धुतली, आज डोसा किंग नावानं आहेत प्रसिद्ध; देश-विदेशात आहेत रेस्तराँ - Marathi News | Once washed dishes for rs150 today known as Dosa King There are restaurants in the country and abroad success story of prem ganapathy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी ₹१५० साठी भांडी धुतली, आज डोसा किंग नावानं आहेत प्रसिद्ध; देश-विदेशात आहेत रेस्तराँ

कोणतंही काम छोटं नसतं असं म्हणतात. पूर्ण मेहनत आणि झोकून देऊन काम केलं तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकतं. ...

Shravan Amavasya 2023: मातृदिनाच्या निमित्ताने आपल्याही घरी लक्ष्मीची पावले उमटावीत; त्यासाठी वाचा ही गोष्ट! - Marathi News | Shravan Amavasya 2023: On the occasion of Mother's Day let Lakshmi step in your home too; Read this story for that! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2023: मातृदिनाच्या निमित्ताने आपल्याही घरी लक्ष्मीची पावले उमटावीत; त्यासाठी वाचा ही गोष्ट!

Shravan Amavasya 2023: श्रावण अमावस्येला मातृदिनानिमित्त आईची पूजा तर करायचीच, शिवाय लक्ष्मी मातेची ही आवडती तिथी असल्याने तिलाही कसे बोलवायचे? ते वाचा! ...

Think Positive: सहलीला जाताना होणारा आनंद ऑफिसला जाताना का टिकत नाही? त्यामागे आहे 'हे' मुख्य कारण! - Marathi News | Think Positive: Why the joy of going on a trip doesn't last when you go to the office? This is the main reason behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Think Positive: सहलीला जाताना होणारा आनंद ऑफिसला जाताना का टिकत नाही? त्यामागे आहे 'हे' मुख्य कारण!

Think Positive: रोज अलार्म होऊनही तो बंद करून झोपणारे आपण सहलीला जाताना अलार्म वाजण्याआधी उठतो; ती जादू रोज होण्यासाठी वाचा ही गोष्ट! ...

भारतीयांना अनवाणी चालताना पाहून सुचली व्यवसायाची कल्पना; सुरू केली शूज फॅक्ट्री, रचला इतिहास - Marathi News | Idea of business came by seeing Indians walking barefoot created history success story of bata shoes company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतीयांना अनवाणी चालताना पाहून सुचली व्यवसायाची कल्पना; सुरू केली शूज फॅक्ट्री, रचला इतिहास

आजही अनेक लोक बाटा ही भारतीय कंपनी असल्याचं म्हणतात. पण असं नाही. ...

कडक सॅल्यूट! पतीचं आजारपण, 60 व्या वर्षी 'ती' चालवतेय ई-रिक्षा; कुटुंबासाठी धडपड - Marathi News | up baghpat e rickshaw female driver balesh success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! पतीचं आजारपण, 60 व्या वर्षी 'ती' चालवतेय ई-रिक्षा; कुटुंबासाठी धडपड

वयाच्या 60 व्या वर्षी एका महिलेला ई-रिक्षा चालक व्हावे लागले आहे. महिलेने यावरच तीन मुलांची लग्नं करून त्यांना संसार थाटण्यासाठी मदत केली, पण आता ती पतीच्या आजारपणाचा खर्चही उचलत आहे. पतीसाठी कष्ट करत आहे. ...

TATA : खिशात होते २१०००, सुरू केला व्यवसाय; आज आहेत २९ कंपन्या अन् २४ लाख कोटींचं साम्राज्य - Marathi News | TATA group jamshedji tata success story 21000 in pocket started business Today there are 29 companies and an empire worth 24 lakh crores tcs elxi steel motors | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खिशात होते २१०००, सुरू केला व्यवसाय; आज आहेत २९ कंपन्या अन् २४ लाख कोटींचं साम्राज्य

टाटा समूह हे भारतातील एक प्रमुख औद्योगिक घराण्यांपैकी एक आहे. ...