लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

जिद्दीला सलाम! माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अंध महिला, सिद्ध केलं-स्वप्न पहायला डोळ्यांची गरज नाही.. - Marathi News | himachal pradesh lady chhonzin angmo first visually impaired indian women climb | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिद्दीला सलाम! माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अंध महिला, सिद्ध केलं-स्वप्न पहायला डोळ्यांची गरज नाही..

Chhonzin Angmo Mount Everest: Visually impaired Indian woman Everest: First blind Indian woman Everest summit: माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर तिरंगा फडकवणारी ती भारतातील पहिली अंध महिला ठरली आहे. त्याच वेळी ती जगातील पाचवी अंध गिर्यारोहक बनली आहे. ...

आजीबाई जोरात! वयाच्या सत्तरीत पोहायला शिकून आजीने जिंकली १७० मेडल्स, 'चॅम्पियन दादी' म्हणून फेमस - Marathi News | Venkata Subbalaxmi started swimming at the age of 68 and won an incredible 170 medals in swimming competitions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजीबाई जोरात! वयाच्या सत्तरीत पोहायला शिकून आजीने जिंकली १७० मेडल्स, 'चॅम्पियन दादी' म्हणून फेमस

Venkata Subbalaxmi Started Swimming At The Age Of 68: चॅम्पियन दादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्विमर आजीबाईंची म्हणजेच वेंकटा सुब्बालक्ष्मी यांची स्टोरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.  ...

कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या.. - Marathi News | Wind on their sails, Thrissur travelistas in their 80's wait for their next tour | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..

केरळच्या त्रिशूरमध्ये राहणाऱ्या वलसला मेनन (८६) आणि त्यांची बहीण रमानी मेनन (८४) यांनी फिरण्यासाठी वयाला कोणतंही बंधन नसतं हे सिद्ध केलं आहे. ...

कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा - Marathi News | Coolie became IAS...! srinath k passed the toughest UPSC exam using the station's free Wi-Fi | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा

श्रीनाथ यांची यशोगाथा इतरांपेक्षा वेगळी आहे. ना त्यांनी महागडी पुस्तके खरेदी केली, ना एखाद्या कोचिंग क्लासला जात शिक्षण घेतले ...

Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश - Marathi News | Nagpur Girl Shahana Fatima To Become Cybersecurity Expert in Chicago | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश

Shahana Fatima : नागपूरच्या शहाना फातिमाची सायबरसुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी निवड करण्यात आली आहे.  ...

साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचाल तरी अचूक साधला नेम - Marathi News | i felt my baby kick me before i shot this last arrow yaylagul ramazanova says olympic games 2024 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचाल तरी अचूक साधला नेम

साडेसहा महिन्यांची गर्भवती असलेल्या अझरबैजानच्या तिरंदाजाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ...

व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव - Marathi News | more than 100 ias have come out of this village government job in every house | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव

हे गाव दुर्गम असलं तरीही येथील साक्षरता दर ९०% आहे, जो अनेक मोठ्या शहरांपेक्षा जास्त आहे. ...

Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश - Marathi News | father runs cycle repair shop, Mumbai slum boy scores 94 percentage in Class 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश

SSC 2025 Result: मुंबईतील कांदिवलीतील काजूपाडा परिसरात राहणाऱ्या एका मुलाने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून आई-वडिलांच्या कष्टायचे चीज केले. ...