लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

Independence Day 2024: स्वतंत्र भारतातला तरुण 'टेन्शन फ्री' व्हावा म्हणून कपिल देव यांनी दिला अनमोल सल्ला! - Marathi News | Independence Day 2024: Kapil Dev gave valuable advice to make the youth of independent India 'tension free'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Independence Day 2024: स्वतंत्र भारतातला तरुण 'टेन्शन फ्री' व्हावा म्हणून कपिल देव यांनी दिला अनमोल सल्ला!

Independence Day 2024: १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, मात्र आज आपण नैराश्य, ताण, वाद यांच्या बंधनात अडकलो आहोत; त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग! ...

इंग्रजी येत नसल्याने खिल्ली उडवली पण 'तिने' हार नाही मानली; IAS बनून दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | IAS Surabhi Gautam success story was trolled for poor english topped university exam upsc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंग्रजी येत नसल्याने खिल्ली उडवली पण 'तिने' हार नाही मानली; IAS बनून दिलं सडेतोड उत्तर

आयएएस सुरभी गौतम यांना देखील चांगलं इंग्रजी येत नसल्याने अपमान सहन करावा लागला होता. त्यांना याचं खूप वाईट वाटलं पण त्यांची स्वप्नं खूप मोठी होती. ...

एकेकाळी जेवणासाठी पैसे नसायचे; डाळ- चपाती खाऊन दिवस काढले, आज आहे कोट्यवधींचा मालक - Marathi News | bollywood actor john abraham inspirational story know about her industry struggle and net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी जेवणासाठी पैसे नसायचे; डाळ- चपाती खाऊन दिवस काढले, आज आहे कोट्यवधींचा मालक

अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत येत असतो.  ...

शाब्बास पोरा! २३ वर्षांच्या मुलाची कमाल, झाला शास्त्रज्ञ; प्रिन्सिपलनी एडमिशनला दिलेला नकार - Marathi News | 23 year old village boy becomes scientist once the principal had refused to give him admission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! २३ वर्षांच्या मुलाची कमाल, झाला शास्त्रज्ञ; प्रिन्सिपलनी एडमिशनला दिलेला नकार

वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी शास्त्रज्ञ बनून एका तरुणाने आदर्श निर्माण केला आहे. कमल मौर्य असं या तरुणाचं नाव असून त्याने घवघवीत यश संपादन केलं आहे. ...

वडिलांचं निधन, कमावणारं कोणीच नाही; 'तिने' हार नाही मानली, रिक्षा चालवून भरते कुटुंबाचं पोट - Marathi News | faridabad girl auto driver after father death at age of 20 driving auto for family support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांचं निधन, कमावणारं कोणीच नाही; 'तिने' हार नाही मानली, रिक्षा चालवून भरते कुटुंबाचं पोट

सोनालीही रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. ...

गणपती बाप्पा मोरया! मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेची लांबलचक पोस्ट; 'दुसऱ्या आई'चे आभार मानले - Marathi News | Paris Olympics 2024 bronze medalist Swapneel Kusale thanks everyone, calls his coach Deepali Deshpande his mother | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गणपती बाप्पा मोरया! मराठमोळ्या स्वप्नीलची लांबलचक पोस्ट; 'दुसऱ्या आई'चे आभार

कोल्हापूरच्या पठ्ठ्याने ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले. ...

पत्रकार ते व्हिलन; 'कर्नल चिकारा' बनून प्रेक्षकांना धडकी भरवणारा हा अभिनेता आठवतोय का? - Marathi News | bollywood actor rami reddy playing villain role in hindi and south movies know about her film industry journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्रकार ते व्हिलन; 'कर्नल चिकारा' बनून प्रेक्षकांना धडकी भरवणारा हा अभिनेता आठवतोय का?

हिंदी सिनेसृष्टीत असे काही कलाकार होऊन गेले ज्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ...

कष्टकरी मायबाप, शुभम पीएसआय झाला; बहीणीचे स्वप्न होते, भावाने पूर्ण केले - Marathi News | Inspirational story mpsc: A hard-working father mother, Shubham Shinde became a PSI; Sister had a dream, brother fulfilled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कष्टकरी मायबाप, शुभम पीएसआय झाला; बहीणीचे स्वप्न होते, भावाने पूर्ण केले

मोलमजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या लेकाची आकाशाला गवसणी ...