लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

जय 'मल्हार'... दादर चौपाटीवरचा १००० टन कचरा हटवणाऱ्या मराठमोळ्या तरुणाचा UN कडून सन्मान - Marathi News | Malhar Kalambe got un award dadar beach waste free india | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जय 'मल्हार'... दादर चौपाटीवरचा १००० टन कचरा हटवणाऱ्या मराठमोळ्या तरुणाचा UN कडून सन्मान

अनेकदा आपण वेगळं काहीतरी करण्याच्या विचारता आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्षं करतो. अनेकदा तर आपण आपली कर्तव्यही विसरून जातो. पण आपल्यापैकीच काही माणसं अशी असतात ज्यांना आपल्या कर्तव्याचं भान असतं आणि यातूनचं ते आपला वेगळा मार्ग निवडतात. ...

जबरदस्त! भेटा जेसिकाला जी पायांनी उडवते विमान, स्कूबा डायविंग अन् घोडेस्वारीचीही आवड!  - Marathi News | Jessica Cox worlds first licensed Armless pilot and she is Guinness world record holder | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जबरदस्त! भेटा जेसिकाला जी पायांनी उडवते विमान, स्कूबा डायविंग अन् घोडेस्वारीचीही आवड! 

अमेरिकेतील जोसिका कॉक्स त्या लोकांसाठी एक उत्तम उदाहरण आहे जे जीवनाला हार मानतात. ...

चाकोरी मोडून हजारो मुलींना दाखवली दिशा; तनाज तुझ्यावर 'नाज' आहे! - Marathi News | Inspirational story of Tanaz Hassan Mohammad; the football lover girl who gave direction of many girls | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :चाकोरी मोडून हजारो मुलींना दाखवली दिशा; तनाज तुझ्यावर 'नाज' आहे!

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे... हातावर हात ठेवून परिस्थिती बदलेल याची प्रतीक्षा करण्यापेक्षा ती बदलण्यासाठी स्वत: झटणे गरजेचे आहे. ...

'या' तरूणीला ५० कॉलेजांमधून प्रवेशासाठी आमंत्रण, ८ कोटी रूपयांची स्कॉलरशिप! - Marathi News | US teen gets accepted to 50 colleges for admission awarded Rs 8 crore in scholarships | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' तरूणीला ५० कॉलेजांमधून प्रवेशासाठी आमंत्रण, ८ कोटी रूपयांची स्कॉलरशिप!

चांगल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी अनेकजण काय काय करत नसतील. पण यासाठी केवळ मेरिट असणंच पुरेसं नसतं. ...

कोणत्याही उपकरणांशिवाय केवळ साडी नेसून समुद्रात उतरतात 'या' महिला, तेव्हा मिळतं दोन वेळचं जेवण! - Marathi News | These Saree clad women divers unable to afford equipment seaweeds for livin | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कोणत्याही उपकरणांशिवाय केवळ साडी नेसून समुद्रात उतरतात 'या' महिला, तेव्हा मिळतं दोन वेळचं जेवण!

तुम्ही कधी नदी किंवा गावातील तलावात उडी घेतली असेल तर तुम्हाला माहीत असेल की, पाण्याच्या आत श्वास रोखून ठेवणे किती कठीण काम असतं. ...

भारत फिरायला आली अन् 1800 गायींची 'आई' झाली; 'पद्मश्री' मिळवणाऱ्या जर्मन आजीची गोष्ट - Marathi News | cam in India,and became mother of 1800 cows; The story of a German grandmother who received 'Padmashree' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत फिरायला आली अन् 1800 गायींची 'आई' झाली; 'पद्मश्री' मिळवणाऱ्या जर्मन आजीची गोष्ट

61 वर्षीय फ्रेडरिक ब्रुनिंग यांना 1800 गायींचा सांभाळ करण्यासाठी दरमहा 35 लाख रुपयांचा खर्च येतो. ...

भन्नाट आयडिया... फक्त १ किमी चालून गरजूंना करा आर्थिक मदत! - Marathi News | Impact App Just Walk 1 KM & Help Needy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भन्नाट आयडिया... फक्त १ किमी चालून गरजूंना करा आर्थिक मदत!

आजच्या धकाधकीच्या जिवनात आपण तंदुरुस्त राहण्यासाठी थोडावेळ तरी चालतो. यामुळे आपल्यालाही फायदा होते. परंतू, तुमच्या चालण्याने गरजवंतांना मदत मिळत असेल तर काय वाईट आहे. ...

पुण्यातल्या 12 वर्षांच्या मुलाचा भन्नाट शोध; समुद्राची प्रदूषणापासून होणार सुटका - Marathi News | 12 Year Old Pune Boy Designs A Ship Which Clean Ocean Water And Save Marine life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या 12 वर्षांच्या मुलाचा भन्नाट शोध; समुद्राची प्रदूषणापासून होणार सुटका

जल प्रदूषण रोखणाऱ्या संकल्पनेचं जगभरात कौतुक ...