उड्डाणासाठी तयार असलेले इंडिगो एअरलाईन्सचे ६ई ४०३ नागपूर-कोलकाता विमान बुधवारी सायंकाळी तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावर थांबविण्यात आले. विमान उड्डाणासाठी तयार होते. इंजिनही सुरू झाले होते. जवळपास ३.३० तास विलंबानंतर प्रवाशांना इंडिगोच्या दुसऱ्या विमा ...
फोनी वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकल्यामुळे कोलकाता आणि हल्दिया विमानतळ शुक्रवारी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोलकाता येथून नागपूरला येणारी इंडिगो एअरलाईन्सची दोन विमाने रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. ...
इंडिगो एअरलाईन्सची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवारी मुंबईसाठी नवीन उड्डाण सुरू केले आहे. फ्लाईट क्रमांक ६ ई ५३८९ हे दुपारी ३.३० वाजता नागपुरातून मुंबईकडे रवाना झाले. यात मोठ्या संख्येने प्रवाशांनी प्रवास केला. ...
इंडिगो एअरलाईन्सचे पुण्यावरून नागपुरात येणारे विमान मंगळवारी तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर पुन्हा पुण्यात परतले. विमानाला सुरक्षित उतरविण्यात आले आणि तांत्रिक चमूच्या तपासणीनंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे एका कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी १० पासून विमानांचे उड्डाण व लॅण्डिंग बंद करण्यात आले होते. त्याचा फट ...
पायलटांच्या भासत असलेल्या तीव्र टंचाईमुळे इंडिगो या कंपनीला विमानांची १३0 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. रद्द करण्यात आलेली उड्डाणे इंडिगोच्या दररोज होत असलेल्या परिचालनाच्या १0 टक्के इतकी आहेत. ...
वैमानिकांच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या विमानांची उड्डाणे रद्द होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बुधवारीदेखील इंडिगोची देशभरातील तब्बल ४९ उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. ...
वैमानिकांच्या कमी संख्येमुळे इंडिगो विमान कंपनीला शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत ७५ पेक्षा अधिक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली, अशी चर्चा इंडिगोच्या कर्मचाऱ्यांत आहे. ...