भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Vande Bharat Sleeper Train photos: प्रति तास 160 किमी वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस स्लीपर ट्रेन तयार झाली आहे. या ट्रेनची पहिली चाचणी लवकरच होणार असून, २०२५ मध्ये प्रवाशांना या रेल्वेमधून प्रवास करता येणार आहे. ...
IRCTC Super App: आयआरसीटीसी (Indian Railway Catering and Tourism Corporation) आणि क्रीसने (Centre For Railway Information Systems) रेल्वेचा प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन ॲप तयार केले आहे. सुपर ॲप असे त्याचे नाव असून, त्याबद्दल जाणून घ्या. ...
Book Train Tickets Online : भारतीय रेल्वेने दररोज मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. बहुतेक लोक रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी IRCTC वेबसाइट वापरतात. मात्र, व्यतिरिक्त अशी अनेक अॅप्स आहेत जिथून तुम्ही ट्रेन तिकीट बुक करू शकता. ...