अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
भारत गौरव या योजनेअंतर्गत पहिल्या खासगी रेल्वेगाडीचे उदघाटन करण्यात आले. ही पहिली खासगी रेल्वे कोईम्बतूक ते शिर्डी या दरम्यान धावणार आहे. त्या निमित्ताने या पहिल्या खासगी रेल्वेची माहिती... ...
Railway Passenger Luggage Limit: रेल्वेने ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे. प्रवाशांनी आपल्यासोबत जास्त सामान घेऊन जाऊ नये असे रेल्वेने म्हटले आहे. ...
Train Madad App: जनरल तिकिटावर अनेकदा पॅसेंजर आरक्षित डब्यामध्ये घुसलेले असतात. अनेकदा तर सीट किंवा बर्थच या लोकांनी कब्जामध्ये घेतलेला असतो. ज्याने रिझर्व्हेशन करून जादा पैसे मोजले आहेत, तो बिचारा कोनाड्यात पाय बांधून बसलेला असतो. ...
खरे तर, यापूर्वी केवळ तत्काल तिकीट हाच एकमेव पर्याय होता आणि त्यातही तिकीट मिळणे सोपे नव्हते. मात्र, आता रेल्वेने प्रवाशांसाठी खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...