भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Train Accident news Today: ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाजवळ घडली. यामुळे सुरत-भुसावळ मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. ...
India-Pakistan Tension: माळवा एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर परतणाऱ्या जवानांकडून लाच मागण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. हे जवान जम्मू येथे कर्तव्यावर जात होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने संबंधित टीटीईला निलंबित केलं आहे. ...
एका व्हिडीओने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. एका यु ट्यूबवरला रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ तरुणाने पोस्ट केल्यानंतर हा प्रकार समोर आला. ...