भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Special Express Train: आगामी सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते अमरावती या दोन स्थानकांदरम्यान शुक्रवार १० नोव्हेंबरपासून विशेष एसी चेअर कार विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
YouTuber bursting crackers on Railway Track: फेसबूक, यूट्युब, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर अधिकाधिक प्रेक्षक आणि लाईक्स मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे स्टंट करत असतात. मात्र एका यूट्युबरने या लाईक्स आणि ह्युज मिळवण्याच्या नादात धक्कादायक कृत्य ...
Hyperloop Train: मुंबई-पुणेसारखे अंतर केवळ २० मिनिटांत जाऊ शकणारी हायपरलूप ट्रेन देशात कधीपर्यंत सुरू होऊ शकेल, याबाबत नीति आयोगाने अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
Agra cantt Railway station: रेल्वे स्टेशनवर नव्याने बसवण्यात येत असलेल्या एस्कलेटरवरून जाताना अनेकजण गोंधळतात, अडखळतात. मात्र आज आग्रा कँट रेल्वे स्टेशनवरील एस्कलेटरवर अभूतपूर्वी गोंधळ उडाला. ...