भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला गावाकडची ओढ लागलेली असते. वर्षातून किमान एकदा म्हणजे दिवाळीच्या सणालाही तरी आपल्या गावी जावं, आपल्या लोकांत आनंदोत्सव साजरा करावा, त्यांच्या भेटी घ्यावं असं सर्वांनाच वाटतं. ...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी आणि खचाखच भरलेल्या गाड्या दिसत आहेत. या गर्दीमुळे अनेक प्रवासी अडकून पडले असून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणेही कठीण होत आहे. ...
Special Express Train: आगामी सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते अमरावती या दोन स्थानकांदरम्यान शुक्रवार १० नोव्हेंबरपासून विशेष एसी चेअर कार विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...