भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Budget 2023: चाळीस हजार सामान्य रेल्वे बोगींचे वंदे भारत मानकांमध्ये रूपांतर करण्यासह पायाभूत सुविधांशी संबंधित तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली. ...
Wardha-Yavatmal-Nanded railway: महाराष्ट्रातील दोन मागास भागांना समृद्धीच्या मार्गावर नेण्याची ताकद असलेला बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे प्रकल्प आता आणखी गतिमान होणार आहे. (Budget 2024) आज सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पा ...
Budget 2024 : या अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही लोकप्रिय योजनांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आधीपासूनच सुरू असलेल्या पीएम आवास योजना आणि आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ...
Budget 2024: प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर देत अन्य पायाभूत सुविधांसाठी रेल्वेने आतापर्यंत अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी ७५ टक्के रक्कम खर्ची घातली आहे. ...