भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
रेल्वेने विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांची धरपकड करण्यासाठी यापुढे टीसींना केवळ युनिफॉर्ममध्येच तिकीट चेकिंग करावं लागणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस भारतीय रेल्वे कात टाकतेय. बुलेट ट्रेनपासून लोकलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे. ...
उत्तर प्रदेशातील अलाहाबदमध्ये मंगळवारी मोठी रेल्वे दुर्घटना टळली. अलाहाबाद स्टेशनजवळ दुरंतो एक्स्प्रेस सहित तीन ट्रेन एकाच वेळी ट्रॅकवर आल्या होत्या. रेल्वे अधिका-यांना माहिती मिळताच त्यांची झोप उडाली आणि धावपळ सुरु झाली ...
बँका आणि 'आयआरसीटीसी'च्या मध्ये पैशावरुन सुरु असलेल्या वादानं आता वेगळत वळण घेतलं आहे. 'आयआरसीटीसी'नं सहा बँकाच्या कार्डवर बंदी घातली आहे. त्यामुळे त्या सहा बँकाच्या कार्डवरुन ऑनलाइन तिकीट बुकिंग करता येणार नाही. ...
दौंड स्थानकप्रमाणे नीरा येथेही सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार आहे. रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी वेगळा निधी अद्यापही मिळालेला नाही. सहा महिन्यांत निधी उपलब्ध झाला नाही तर आंदोलन उभारणार आहे. स्टेशनमध्ये सोयी-सुविधा व्हाव्यात, याकरिता निधीच्या ...