भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर फेरीवाला व्यवसाय सुरु असल्याचा दावा करीत शिवसेनेने सोमवारी भार्इंदर रेल्वे हद्दीत विनापरवानगी केलेले आंदोलन अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
कळवा, एलफिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेबाबत सरकारचा निषेध करण्यासाठी कळवा स्टेशनवर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी ... ...
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगळवारी ( 3 ऑक्टोबर ) कळवा रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला. एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेला प्रशासन जबाबदार आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन कर ...
देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील प्रवासाचे अंतर अधिक जलदगतीने पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस या नव्या गाडीची सोमवारी ‘ट्रायल रन’ घेण्यात आली. ...